Animal Deleted Scenes | रणबीर कपूर आणि तृप्ति डिमरीचा Animal मधील हॉट व्हिडिओ झाला व्हायरल, रोमॅन्टिंक व्हिडिओने इंटरनेटवर घातला गोंधळ…

पोलीसनामा ऑनलाइन टीम | कालच म्हणजे शुक्रवार, 1 डिसेंबर रोजी रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल (Animal)’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे (Animal Deleted Scenes). या चित्रपटासाठी अनेक प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. तसेच या चित्रपटामध्ये चांगलीच स्टारकास्ट आणि चित्रपटाची कथा सुद्धा अनोखी पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाबद्दल वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. एका दिवसात या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे (Animal Deleted Scenes).

अनेक प्रेक्षक विशेषतः रणबीर (Ranbir Kapoor) आणि बॉबी देओलच्या (Bobby deol) अभिनयाचे कौतुक करताना थकत नाहीत. नुकतीच या चित्रपटाची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रणबीर आणि तृप्ती दिमरी (Tripti Dimri) रोमँटिक मूडमध्ये दिसत आहेत.

या चित्रपटात दोघांमध्ये एक अतिशय बोल्ड सीन (Ranbir Kapoor – Tripti Dimri Bold Video) शूट करण्यात आलाय. या सीनमुळे अनेक प्रेक्षकांना चांगलाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या क्लिपच्या शेवटी तृप्तीला डिमरीला सिनेमॅटिकली न्यूड दाखवण्यात आली आहे (Animal Deleted Scenes).

चित्रपटामधील (Animal Movie) या दोघांची ही बोल्ड व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे
(Ranbir-Tripti Deleted Scene). ज्यावर युजर्स वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट करत आहेत.
एकीकडे चित्रपटामुळे अनेकांना हा सीन आवडला असतानाच दुसरीकडे असे अनेक लोक आहेत,
ज्यांनी या सीनमुळे रणबीर आणि तृप्तीला प्रचंड प्रमाणात ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

जाणून घेऊया चित्रपटाची कथा

संदीप रेड्डी वांगा (Director Sandeep Reddy Vanga) दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’मध्ये एका बिझनेसमॅन वडिलांची
गोष्ट दाखवण्यात आली आहे. आपल्या कामामुळे त्यांना आपल्या मुलासोबत आणि कुटुंबासोबत घालवायला वेळ
मिळत नाही. मात्र, तो आपल्या मुलासाठी हिरोपेक्षा कमी नसतो. अशा रीतीने लहानपणापासूनच मुलगा वडिलांचे
लक्ष वेधण्यासाठी काही ना काही करत राहतो. तसेच वडिलांचे लक्ष वेधण्यासाठी तो गुन्हेगारीच्या मार्गावर देखील जातो.

दरम्यान, या चित्रपटामध्ये (Animal Movie) रणबीर कपूर अतिशय बोल्ड आणि उग्र स्टाईलमध्ये दिसत आहे.
त्यांच्याशिवाय बॉबी देओलचा (Bobby Deol In Animal) रंजक अवतारही प्रेक्षकांना पसंत पडला आहे
(Animal Movie Cast). तसेच चित्रपटामध्ये अनिल कपूर (Anil Kapoor) आणि रश्मिका मंदान्ना
(Rashmika Mandanna) हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Navardev BSc Agri | बकासुर आणि सुंदर या स्टार बैलजोडीने केला ‘नवरदेव’चा पोस्टर लॉन्च

Lingayat Vadhu Var | राज्यस्तरीय उच्चशिक्षित लिंगायत वधु-वर पालक परिचय मेळावा 3 डिसेंबरला पुण्यात

Sangali News | होऊ दे खर्च! मोठा भाऊ उपसरपंच झाला म्हणून हेलिकॉप्टरने गावाला तब्बल ३-४ तास प्रदक्षिणा

Pune Drug Case | ससून ड्रग रॅकेट : सुषमा अंधारेंना नाशिकहून निनावी पत्र; ललित पाटील प्रकरणाच्या धक्कादायक माहितीचा दावा

Monalisa Superhot Photo | मोनालिसाने सोफ्यावर बसून दिल्या हॉट पोज, व्हायरल फोटो पाहून नेटकरी गेले मोहून…