अंक ज्योतिष : 23 फेब्रुवारीचा तुमचा ‘लकी’ नंबर आणि ‘शुभ’ रंग, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन :-

अंक- 1
आजचा दिवस प्रेम करणार्‍यांसाठी चांगला आहे. सरकारी कामात वकिलाचा सल्ला घेण्यासाठी चांगला दिवस आहे. अविवाहितांना विवाहाचे योग आहेत. विवाह करण्याची योजना आखू शकता. आरोग्याच्या बाबातीत सावध रहा.
शुभ अंक- 3
शुभ रंग- हिरवा

अंक- 2
आज प्रिय व्यक्तीशी तुमची भेट होऊ शकते. तुम्ही प्रसन्नता आणि निश्चिंतपणाचा अनुभव घ्याल. सामाजिक कार्यात भाग घेऊ शकता. सोशल व्हिजिट होऊ शकते. कुटुंबातील ज्येष्ठाची प्रकृती बिघडू शकते. आज पैसे गुंतवल्यास फायदा होऊ शकतो.
शुभ अंक- 22
शुभ रंग- निळा

अंक- 3
तुमचा सरळ स्वभाव आज आनंदाचे क्षण घेऊन येईल. कुटुंबात काही अडचणी येऊ शकतात. रोमान्स आणि बाहेर फिरण्याचे विचार मनात येतील. आज तुम्हाला तुमच्या प्रेमाचा अंदाज येऊ शकतो.
शुभ अंक- 9
शुभ रंग- हिरवा

अंक- 4
तुमच्या ध्येयाला प्राथमिकता द्याल. धनसंबंधी चिंता दूर होतील. प्रिय व्यक्तींच्या सान्निध्यात वेळ घालवाल. व्यापारात फायदा जास्त होईल. प्रेमसंबंधात वादविवाद होऊ शकतो, यामुळे संबंधात दरी निर्माण होऊ शकते.
शुभ अंक- 14
शुभ रंग- सफेद

अंक- 5
आज तुम्ही अशी पावले उचलला जी योग्य ठरतील. तुमची प्रतिमा अधिक उजळेल. निर्णय घेण्याआधी गरजा लक्षात घ्या. जास्त उत्पन्नासाठी चांगले विचार आमलात आणा. दिवस चांगला आहे. जोडीदार तसेच मित्र सहकार्य करतील.
शुभ अंक- 21
शुभ रंग- जांभळा

अंक- 6
आजचा दिवस संमिश्र आहे. नव्या योजनांवर काम करू शकता. आज तुमच्या वस्तूंवर लक्ष ठेवा, कारण हरविण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात दिर्घकाळ टिकाणारे संबंध तयार होतील. प्रेमाचे सौंदर्य आज अनुभवाल.
शुभ अंक- 8
शुभ रंग- लेमन

अंक- 7
कोणत्याही प्रकारचा कौटुंबिक हस्तक्षेप तुमच्या प्रयत्नांना पुढे जाऊ देणार नाही. मानसिक दबाव आणि थकवा समस्येचे कारण होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या, आराम करा. घर किंवा वाहन खरेदी करू शकता. आज प्रिय व्यक्तीचा मूड रोमँटिक राहू शकतो.
शुभ अंक- 10
शुभ रंग- लेमन

अंक- 8
सकारात्मक विचार आज जीवनात प्रगती आणतील. प्रतिस्पर्धा तसेच द्वेषाचा सामाना करावा लागू शकतो. याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर पडू शकतो. जुन्या मित्रांची भेट होऊ शकते. नवे मित्रही मिळतील.
शुभ अंक- 4
शुभ रंग- निळा

अंक- 9
आजचा खर्चाचा भार वाढू शकतो. सहकार्‍यांसोबत वेळ चांगला जाईल. वेळ वाया घालवण्यापेक्षा तुमचे व्यक्तीमत्व उजळवण्याचे काम करा.
शुभ अंक- 9
शुभ रंग- पिवळा