अंक ज्योतिष : 25 फेबुवारीला ‘मुलांका’नुसार ‘हा’ आहे तुमचा ‘लकी नंबर’ आणि ‘शुभ रंग’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : ज्योतिष गणनेत एखाद्या व्यक्तीचा शुभांक त्या व्यक्तीच्या जन्मतिथीवरून काढला जातो. ज्यास मुलांक म्हटले जाते. मुलांक जन्मतिथीच्या अंकाच्या बेरजेतून येणार्‍या अंकाला म्हटले जाते. एखाद्या व्यक्तीचा जन्म 22 एप्रिलला झाला आहे तर या तारखेच्या दोन्ही अंकांची बेरीज 2 + 2 = 4 येते, यास मूलांक म्हणतात. जर एखाद्याची जन्मतिथी दोन अंकांची म्हणजे 11 आहे तर त्याचा मुलांक 1 + 1 = 2 होईल. तर जन्मतिथी, जन्म महिना आणि जन्मवर्ष यांच्या एकुण अंकांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. जर एखाद्याचा जन्म 22- 04- 1996 ला झाला आहे तर या सर्व अंकांच्या बेरजेतून येणार्‍या एका अंकाला भाग्यांक म्हटले जाते. 2 + 2 + 0 + 4 + 1 + 9 + 9 + 6 = 33 = 6 म्हणजे तुमचा भाग्यांक 6 आहे.

अंक – 1
जर आज एखादे नुकसान झाले तर त्याची भरपाई लवकर होईल. प्रेमसंबधात तुम्हाला यश आवश्य मिळेल. भावनात्मक तसेच कौटुंबिक संबंधाकडे लक्ष ठेवा. अचानक प्रवासाचा बेत आखू शकता.
शुभ अंक – 4
शुभ रंग – पिवळा

अंक – 2
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहवर्धक आहे. जोडीदाराची साथ तुमच्या सौभाग्यात वाढ करेल. वाहन अथवा घर खरेदी करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. थांबलेली कामे मार्गी लागू शकतात. आज तुम्ही नात्यांबाबत संभ्रमात पडू शकता.
शुभ अंक-3
शुभ रंग- क्रीम

अंक – 3
कुटुंबाची जबाबदारी वाढू शकते. संसतीबाबत अडचणी येऊ शकतात. वैवाहिक जीवनात थोड्या अडचणी येतील, परंतु तुम्ही सामजस्याने त्या दूर कराल. जोडीदाराचे प्रेम आणि सहकार्यामुळे यश मिळेल. विवाहाचे योग आहेत. तुमच्या जोडीदारासोबत सायंकाळी बाहेर जाऊ शकता.
शुभ अंक- 15
शुभ रंग – सफेद

अंक – 4
दिवसाच्या सुरूवातला कौटुंबिक गोष्टी अस्वस्थ करतील. कुटुंबातील एखादी व्यक्ती माघार घेणार नाही. कुटुंबियांचा पत्नीशी वाद होऊ शकतो. परंतु, करियर आणि व्यक्तिगत जीवनात अहंकार येऊ देऊ नका.
शुभ अंक – 6
शुभ रंग – क्रीम

अंक – 5
उच्च शिक्षण प्राप्त करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. नवी धोरणे तुम्हाला आर्थिक लाभ मिळवून देतील. विवाहाच्या मागणीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज कुटुंबासोबत छोटा प्रवास करू शकता.
शुभ अंक – 1
शुभ रंग – सिल्व्हर

अंक – 6
तुमचे मन विचलित राहिल. लक्षपूर्वक काम करावे लागेल. शिक्षणात अडचण येऊ शकते. ज्यामुळे कुटुंबात अशांतता येऊ शकते. जास्त मेहनत करण्याची आवश्यकता आहे.
शुभ अंक – 2
शुभ रंग – गुलाबी

अंक – 7
आज तुमचे मन हवेत तरंगत राहणार आहे. प्रिय व्यक्तींकडून असलेल्या इच्छा-अपेक्षा आज पूर्ण होतील. परदेश प्रवास आणि नवीन संबंध निर्माण करण्याचे योग आहेत. आज तुम्ही चर्चेत राहाल. कोर्ट आणि संबंधीत कामात यश मिळेल.
शुभ अंक 8
शुभ रंग – ग्रे

अंक – 8
आज तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील. संपत्तीच्या प्रकरणात जबाबदारीने काम करा. काम भरपूर असल्याने आज मौज-मजा करू शकणार नाही. प्रिय व्यक्तीसोबत बाहेर जाण्याचे योग आहेत. लक्ष ठेवा, नात्यात समस्या येऊ शकतात.
शुभ अंक – 17
शुभ रंग – पिवळा

अंक – 9
सरकारी नोकरी करणार्‍यांची बदली होऊ शकते. हे परिवर्तन तुम्हाला चांगल्या दिशेला घेऊन जाऊ शकते. जर तुम्ही मित्र किंवा प्रिय व्यक्तीच्या शोधात असाल तर आज हा शोध पूर्ण होईल. आई-वडीलांसोबत आज एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता.
शुभ अंक – 1
शुभ रंग – नांरगी