APJ Abdul Kalam Social Foundation | कोंढवा गेट येथील मतिमंद मुलांच्या आश्रमाला गरजेच्या वस्तू भेट
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील उत्तम नगर कोंढवा गेट (Kondhwa Gate) येथे असलेल्या मतिमंद मुलांच्या आश्रमाला एपीजे अब्दुल कलाम सोशल फाउंडेशनच्या (APJ Abdul Kalam Social Foundation) वतीने गरजेच्या वस्तू भेट देण्यात आल्या. एपीजे अब्दुल कलाम सोशल फाउंडेशनचे (APJ Abdul Kalam Social Foundation) संस्थापक अध्यक्ष अनिल सौदागर (Anil Saudagar) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आश्रमाला गरज असलेल्या वस्तू भेट देण्यात आल्या.
यावेळी फाऊंडेशनचे मलिक शेख, आसिफ भाई सय्यद, ताज मोहम्मद शेख, सलमान बागवान, समीर बागवान, मतीन शेख, आसीम सौदागर, साहिल शेख, शब्बीर शेख, समीर शेख, साहिल शेख, सादिक शेख, अमन कलीम, युनुस कुरेशी, अर्मान कुरेशी, तोकिर शेख, गुलाब सौदागर, रशीद पटेल, शकील खान, इस्माईल शेख, अकबर शेख, सोहेल कुरेशी, अमित सौदागर, जावेद सौदागर, नाजीम सय्यद, मोसिन सय्यद, सय्यद मोहम्मद, शेख मदर शेख, रोमान्स सय्यद, सुलतान सय्यद उपस्थित होते.
Web Title : Gifts for the Mentally Retarded Children’s Ashram at Kondhwa Gate
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Retired DySP Dilip Shinde Passes Away | निवृत्त पोलीस उप अधीक्षक दिलीप शिंदे यांचे पुण्यात निधन