Aradhana Sharma Bathtub Video | ‘तारक मेहता’ मालिकेमधील अभिनेत्री आराधना शर्मानं कॅमेरा समोरच ओलांडल्या सगळ्या मर्यादा, पाहा व्हायरल व्हिडिओ

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री आराधना शर्मा (Aradhana Sharma) मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)’ पासून चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आली. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. ती नेहमीच तिचे हॉट (Aradhana Sharma Hot Photo) आणि बोल्ड फोटो (Aradhana Sharma Bold Photo) शेअर करून नेटकऱ्यांना घायाळ करत असते. नुकताच तिचा एक व्हिडिओ (Aradhana Sharma Bathtub Video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. (Aradhana Sharma Bathtub Video)

 

 

आराधना शर्मानं सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती बबल बाथ घेताना दिसत आहे (Aradhana Sharma Bathroom Video). व्हिडिओमधील तिच्या अदावर अनेक नेटकरी भाळले आहेत. व्हिडिओत बाथटबमध्ये ती चांगलीच धमाल करताना दिसत आहे.

 

आराधनाच्या या व्हिडिओला (Aradhana Sharma Instagram Video) नेटकरी चांगलीच पसंती दर्शवत आहे.
व्हिडिओमधील तिच्या अंदाजावर अनेक नेटकरी फिदा झाले आहे.
बाथटबमधील तिच्या हरकतीवर अनेक चाहत्यांची नजर खिळली आहे.
व्हिडिओमध्ये (Aradhana Sharma Viral Video) ती साबनाच्या फेस सोबत खेळताना दिसत आहे.

 

 

दरम्यान, आराधनाच्या व्हिडिओवर आत्तापर्यंत जवळपास 6 हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्सच्या पाऊस पाडला आहे.
तसेच व्हिडिओवर (Aradhana Sharma Superbold Video) अनेक चाहत्यांना कमेंट्स करून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

 

Web Title :- Aradhana Sharma Bathtub Video | taarak mehta ka ooltah chashmah fame aradhana sharma shared bathroom video while taking bubble bath

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा