डॅडी अरुण गवळीच्या आईचे निधन

मुंबईः पोलीसनामा आॅनलाइन
अंडर वर्ल्ड डाॅन अरुण गवळी यांना मातृशोक झाला आहे. त्यांच्या आई लक्ष्मीबाई गुलाब गवळी याचे वृद्धपकाळाने निधन झाले असून, उद्या (रविवार)अरुण गवळीच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती समजते.