home page top 1
Browsing Tag

dead

लोकगायिका सुषमा नेकपूरची गोळ्या झाडून हत्या

ग्रेटर नोएडा : वृत्तसंस्था - लोकगायिका सुषमा नेकपूर हिची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ग्रेटर नोएडाच्या मित्रा सोसायटीनजिक मंगळवारी रात्री ही घटना घडली. यापूर्वी 19 ऑगस्टलाही एका गावात गाण्याच्या कार्यक्रमासाठी गेली असता तिच्यावर…

खळबळजनक ! बुलढाण्यात सापडले 90 कुत्र्यांचे मृतदेह, पाय आणि तोंड होते बांधलेल्या अवस्थेत

नवी दिल्ली वृत्तसंस्था - महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात 90 कुत्री मृत आढळल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी सायंकाळी बुलडाण्यातील वनपरिक्षेत्रातील गिरडा - सावळदबारा रोडवर अनेक ठिकाणी कुत्र्यांचे शव विखुरलेल्या अवस्थेत सापडल्याचे एका पोलिस…

धुळे : जावखेडात घराच्या छताचा स्लॅब पडल्याने ज्येष्ठाचा मृत्यू

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - शिरपूर तालुक्यातील जावखेडा येथे घराच्या छताचा स्लॅब पडल्याने त्याखाली दबून ज्येष्ठाचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात रिपरिप पाऊस पडत आहे. जावखेडा गावातील घराच्या (क्रमांक 67/बी) छतावर पाणी जमा…

दहीहंडीचा थरार ! 140 गोविंदा जखमी, एकाचा मृत्यू तर अनेकांनी तोडले वाहतुकीचे नियम 

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन - काल सर्वत्र दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात पार पाडला. मात्र प्रत्येक वर्ष्याप्रमाणे याही वेळेस अनेक गोविंदा दहीहंडी फोडताना जखमी झाले आहेत.  राज्यात एकूण 140 गोविंदा जखमी झाले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला आहे.…

सत्तेच्या ‘सुवर्ण’युगात भाजपने 2 वर्षांत गमावले ‘हे’ ‘पंचरत्न’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मागील दोन वर्षांत भाजपच्या पाच मोठ्या नेत्यांचे निधन झाले असून त्यांच्या जाण्याने झालेली हानी न भरून निघणारी आहे. भाजपच्या एकंदर वाटचालीत आणि यशात या सर्वच नेत्यांचा मोठा वाटा होता. या दिग्गज नेत्यांमध्ये…

दुर्दैवी ! 5 व्या थरावरुन कोसळून ‘गोविंदा’चा मृत्यू

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी केली जात असताना आता या उत्साहाला गालबोट लागले आहे. दंहीहंडी फोडण्यासाठी गेलेल्या एका गोविंदाला आपला जीव गमवाला लागला. अर्जुन खोत असे या मृत गोविंदाचे नाव आहे. ही धक्कादायक…

जेटलींनी तोडलं होतं ‘मोदी-शाह’ यांच्या विरोधातील विरोधी पक्षाचं कायद्याच्या षडयंत्राचं…

पोलीसनामा ऑनलाईन टीम - आज दुपारी १२.०७ वाजता देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे दिल्लीतील एम्समध्ये निधन झाले आहे. अरुण जेटली मागच्या अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांनी दिल्ली मधील एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला.दिनांक २७ सप्टेंबर…

असा आहे जेटलींचा परिवार, मुलगा-मुलगी दोघेही वकिली क्षेत्रात

पोलीसनामा ऑनलाईन टीम - भारताचे माजी अर्थमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे एक वरिष्ठ नेता अरुण जेटली हे मागच्या अनेक दिवसांपासून आजारी होते. आज दुपारी ठीक १२.०७ वाजता त्यांचे निधन झाले. ते कायम एक प्रभावी राजकारणी, एक कुशल नेता तसेच एक प्रभावी…

ट्रक टँकर धडकेत चालक ठार

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - धुळे-मुंबई महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला टॅंकरने धडक दिल्याने चालक ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी पुरमेपाडा गावाजवळ घडली.कांतिलाल गोविंद शर्मा (वय २५, रा.पिपलोदा जि.रतलाम) असे ठार झालेल्या ट्रकचालकाचे नाव…

पोलिस कन्येच्या मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना घेराव अहमदनगर: महावितरण कंपनीच्या कर्मचा-यांच्या गलथानपणामुळेच पोलीस मुख्यालयात विजेच्या धक्क्याने तरुणीचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे महावितरण कंपनीच्या दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा…