Aryan Khan Drugs Case | आर्यन खानला न्यायालयाचा दणका, NDPS न्यायालकडून जामीन नाहीच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ड्रग्ज प्रकरणात (Aryan Khan Drugs Case) अटकेत असलेल्या आर्यन खान, अरबाज मर्चंट (Arbaaz Merchant) आणि मुनमुन धामेचा (Moonmoon Dhamecha) यांचा जामीन नाकारला आहे. हा आर्यन खान याच्यासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. 13 ऑक्टोबर रोजी आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी केल्यानंतर न्यायाधीशांनी निकाल (Aryan Khan Drugs Case) राखून ठेवला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर अतिरिक्त न्यायाधीश व्ही.व्ही. पाटील (Additional Judge V.V. Patil) यांनी आपण 20 ऑक्टोबर रोजी निकाल देणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान, आर्यन खानला विशेष न्यायालयाने जामीन नाकारला आहे. अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या दोघांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

आर्यन खानच्या जामिनावर प्रदीर्घ चर्चेनंतर अखेर न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे.
आजही एनडीपीएस न्यायालयाने (NDPS Court) त्याला जामीन मंजूर केलेला नाही.
बुधवारी एनसीबीने (NCB) कोर्टात आर्यनच्या अशा काही चॅट सादर केले आहेत, जे ड्रग्स विषयी होते.

मुंबईतल्या समुद्रात क्रूझवर छापा मारल्यानंतर एनसीबीने (NCB) आर्यन खानसह (Aryan Khan Drugs Case) अरबाझ मर्चंट,
मूनमून धमेचा, इस्मित सिंग, नुपूर सारिका, विक्रांत चोकेर, मोहक जैस्वाल, गोमित चोप्रा यांना अटक केली आहे.
आज आर्यनला जामीन मंजूर होईल अशी अपेक्षा होती.

 

Web Title :- Aryan Khan Drugs Case | Aryan Khan Drugs Case court ndps court rejects bail

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Beach Vacation Pictures | ब्लॅक बिकीनीमध्ये 42 च्या बिपाशाचा दिसला एकदम कडक लूक, पतीसोबत दिली रोमँटिक पोज

Pune Crime | कोकणात आंब्याची बाग, 1 बीएचके फ्लॅटचे स्वप्न दाखवून फसवणूक; पुण्यातील बाप-लेकासह तिघांना अटक

Thane Gang Rape | नराधम प्रियकराने प्रेयसीला केलं मित्रांच्या स्वाधीन, ठाण्यात चौघांकडून 26 वर्षीय युवतीवर कारमध्ये आळीपाळीनं बलात्कार

Pune Corporation | पुणे महापालिकेकडून रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट, दुकानांच्या वेळेबाबत सुधारीत आदेश जारी; जाणून घ्या वेळा

Mumbai Crime | मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 21 कोटीच्या हिरोईनसह महिला तस्कर गजाआड

Ranveer And Deepika | आपल्या मुलासाठी शौर्यवीर सिंह हे नाव फायनल केलं रणवीरनं, म्हणाला – ‘दीपिका सारखी मुलगी झाली तर लाइफ सेट’