Baramati Lok Sabha | सुनेत्रा पवार यांनी कोथरूडमधील कमिन्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या कामगारांशी साधला संवाद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Baramati Lok Sabha | सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी आज प्रचार दौऱ्याला कोथरूड (Kothrud) मधील कमिन्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या (Cummins India Limited) कामगारांशी संवाद साधत सुरुवात केली.(Baramati Lok Sabha)

यावेळी त्यांनी कामगारांच्या अडचणी समजून घेतल्या व त्यावर आपण एकत्र मिळून सर्व तोडगा काढू असा विश्वास व्यक्त केला.
तसेच कामगारांना घड्याळ या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन सुनेत्रा वहिनी पवार
यांनी केले. तसेच कामगारांनी सुद्धा आम्ही महायुतीच्या सोबत असल्याचा सुनेत्रावहिनी पवार यांना विश्वास दिला.(Baramati Lok Sabha)

यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशन, पोलीस चौकीत अट्टल गुन्हेगारांची परेड (Videos)

Shivajirao Adhalrao Patil On Amol Kolhe | अमोल कोल्हेंनी केलेल्या ‘त्या’ आरोपाने आढळराव संतापले, म्हणाले ”पुरावे द्या, मी निवडणुकीतून माघार घेतो, अथवा तुम्ही बाहेर पडा”

Shaina NC In Pune | येत्या काळातही महाराष्ट्रात पहिली महिला मुख्यमंत्री व्हावी यासाठी आम्ही भूमिका मांडू ! पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांच्या प्रश्‍नांवर संवेदनशील – शायना एन.सी.

Ajit Pawar On Sharad Pawar | ह्यांनी केलं की स्ट्रॅटेजी मी केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल

Cheating Fraud Case | पुणे : म्हाडा स्कीममध्ये फ्लॅट देण्याच्या बहाण्याने 28 लाखांची फसवणूक, दाम्पत्यावर FIR

Murlidhar Mohol | पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ तरुणांची बाईक रॅली; महाविद्यालयीन काळातला जल्लोष पुन्हा अनुभवल्याची मोहोळ यांची प्रतिक्रिया