दररोज अंघोळ केल्यानं होऊ शकतं शरीराचं नुकसान, कधी-कधी स्नान केल्यामुळं होऊ शकतात ‘हे’ 5 आश्चर्यकारक फायदे; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – bathroom benefits | तुम्ही विचार करत असाल की रोज आंघोळ केल्याने आरोग्य चांगले राहते, तर हा तुमचा गैरसमज आहे. रोज आंघोळ (bathroom benefits) केल्याने त्वचा खराब होऊ शकते. वेळपूवी त्वचा वृद्ध दिसू शकते. उलट एक दिवसआड आंघोळ करण्याचे जबरदस्त लाभ आहेत हे 5 फायदे जाणून घेवूयात (health 5 benefits of showering every other day)…

ब्राईट साईडच्या एका रिपोर्टनुसार, एक्सपर्ट म्हणतात की, कुणालाही रोज आंघोळ करण्याची आवश्यकता नाही. रोज आंघोळ केल्याने शरीराला कोणताही विशेष लाभ मिळत नाही. एक दिवसआड आंघोळ केल्याने अनेक फायदे होऊ शकतात.

1. इन्फेक्शनचा धोका कमी
प्रतिकार शक्तीला बॅक्टेरिया आणि घाणीकडून काही उत्तेजनेची आवश्यकता असते, आणि अनेकदा आंघोळ करण्याने प्रतिकारशक्ती आणि व्हायरसपासून रक्षण करण्याची क्षमता कमजोर होऊ शकते.

2. वेळेपूर्वी त्वचा होऊ शकते वृद्ध
गरम पाण्याने रोज आंघोळ केल्याने अंग स्वच्छ झाल्यासारखे आणि आरामदायक वाटत असले तरी यामुळे त्वचा अकाली वृद्ध होऊ शकते. सुरकुत्या पडतात. कोरडी होते.

3. केसांची वाढ खुंटते
केस रोज धुतल्याने केसांचे नुकसान होते. केसांखालील त्वचेवर परिणाम होऊन वाढ खुंटू शकते.

4. वजन वाढण्याचा धोका
जेवण केल्यानंतर ताबडतोब आंघोळ केल्याने वजन वाढण्याचा धोका होऊ शकतो.

5. अ‍ॅलर्जी होण्याचा धोका
खुप वेळा आंघोळ केल्याने अ‍ॅलर्जी वाढू शकते. जेव्हा त्वचेचे अ‍ॅसिड मेंटल डॅमेज होते, तेव्हा ते बाहेरील उत्तेजनांशी लढण्याची क्षमता कमी करते. त्वचेवरील सर्व घाण धुवून गेल्याने प्रतिकारशक्ती कमजोर होते, ज्यामुळे अ‍ॅलर्जी, अस्थमा होऊ शकतो. इतकेच नव्हे डायबिटीजचे कारण देखील ठरू शकते.

Web Title :- bathroom benefits | health tips health benefits of showering every other day

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Paytm Jobs 2021 | खुशखबर ! Paytm 35 हजार रूपये पगारावर देणार 20 हजार अंडर ग्रॅज्युएट्सना नोकरी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Google Search | पुरुष Google वर सर्वाधिक सर्च करतात ‘या’ 5 गोष्टी; संशोधनातून माहिती समोर

Pune Crime | ‘कलेक्टर’ बनून ‘अनिता’नं घातला अनेकांना ‘गंडा’, पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला एजंट गजाआड