पोलीसनामा ऑनलाइन टीम – Benefits Of Cowpea | चवळी (Cowpea) हा शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. त्यात प्लांट बेस्ड प्रोटीन असतात. तसेच फायबरने समृद्ध असल्याने वजन कमी करण्यास मदत होते (Benefits Of Cowpea). कोलेस्ट्रॉलची पातळी (Cholesterol Level) सुधारण्यासाठी चवळीचे सेवन फायदेशीर ठरते (Benefits Of Protein Rich Cowpea).
चवळी म्हणजे काय? (What Is Cowpea)
चवळी हे अंडाकृती आकाराचे बीन्स असतात ज्यावर काळा ठिपका असतो, म्हणून त्यांना काळ्या डोळ्यांचे मटार देखील म्हटले जाते. चवळी लाल, पांढरी, काळा आणि तपकिरी अशा वेगवेगळ्या रंगात मिळते, ती चवीला चांगली आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते (Health Benefits Of Eating Cowpea).
हेल्थलाईनच्या मते, चवळीमध्ये अंडी, दूध पेक्षा जास्त प्रोटीन (Lobia Nutritional Value)
– सोयाबीन (100 ग्रॅम) 36.5 ग्रॅम
– चवळी (170 ग्रॅम) 13. ग्रॅम
– एक अंडे (100 ग्रॅम) 13 ग्रॅम
– दूध (100 ग्रॅम) 3.4 ग्रॅम
– मांस – (100 ग्रॅम) 26 ग्रॅम
चवळी खाण्याचे फायदे (Benefits Of Eating Cowpea)
– शरीराला डिटॉक्स करून वजन कमी करण्यासाठी प्रभावी.
– वजन कमी होण्यास मदत होते.
– पचनसंस्थेला निरोगी ठेवते.
– हृदयाच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर.
– झोपेशी संबंधित समस्यांपासूनही आराम मिळतो.
– लोहाचे प्रमाण जास्त असल्याने अॅनिमियापासून वाचवते.
– रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
चवळीचे सेवन कसे करावे (How To Consume Cowpea)
– चवळीच्या बिया बारीक करून त्याची करी बनवतात.
– चवळीच्या शेंगा आणि बिया भाजी म्हणून खाऊ शकता.
– चवळीचे बियांचे चाट बनवून खाऊ शकता.
– मोड आलेली चवळी सेवन करू शकता.
चवळी खाण्याची योग्य वेळ (Right Time To Eat Cowpea)
– भिजवलेले चवळी सकाळी खाऊ शकता.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- benefits of cowpea health benefits of protein rich cowpea
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Diabetes | वैयक्तिक नातेसंबंधात अडथळा बनू शकतो ‘हा’ आजार, खाणे-पिण्याची घ्या विशेष काळजी
Health Tips | चहासोबत कधीही खाऊ नका या 5 वस्तू, मागे लागतील आजार, जाणून घ्या कोणत्या