Benefits Of Giving Up Wheat | 1 महिन्यापर्यंत गहू आणि मैद्याचे पदार्थ खाणे सोडा, शरीरात होतात ‘हे’ विशेष बदल

नवी दिल्ली : Benefits Of Giving Up Wheat | गव्हापासूनच मैदा बनवला जातो. जुन्या काळी गव्हाचे पीक घेतले जात नव्हते. लोक फक्त ज्वारी, बार्ली आणि बाजरी खात होते. गहू आणि मैदा खाल्ल्याने शरीराची अनेक प्रकारची हानी होते. जर गव्हाचे पीठ आणि मैद्यापासून बनवलेले पदार्थ खाणे सोडले तर शरीरात कोणते बदल होतात? ते जाणून घेऊया. (Benefits Of Giving Up Wheat)

  • काही लोकांना गव्हामुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि पोट फुगणे असे आजार होतात.
  • गव्हामुळे काही लोकांना वजन वाढणे, ग्लूटेन सेन्सिटीव्हिटी आणि इतर अनेक समस्या उद्भवतात.
  • गव्हात ग्लुकोज असते. गव्हाचे सेवन न केल्यास ब्लड ग्लुकोज लेव्हल नियंत्रित राहते. डायबिटीज होत नाही. (Benefits Of Giving Up Wheat)

  • गव्हात कार्ब्स असते ज्यामुळे गॅस, ब्लोटिंग, पोटदुखीची समस्या होते. जर गव्हाचे सेवन केले नाही तर यापासून बचाव होतो.
  • गव्हाचे सेवन न केल्याने त्याचा कॅलरीजवरही परिणाम होतो, जे वजन कमी करण्यास उपयुक्त ठरते.
  • सीलिएक रोगात, शरीर ग्लूटेन पचवू शकत नाही. त्यामुळे आतड्यांचे नुकसान होते. गहू न खाल्ल्याने ही समस्या टाळता येते.
  • मैदा सतत खाल्ल्याने बद्धकोष्ठता तसेच गुदद्वाराशी संबंधित आजार होतात.
  • मैदा सतत खाल्ल्यामुळे, इन्सुलिन निर्मितीचे प्रमाण कमी होते आणि ग्लायसेमिक इंडेक्स वाढतो तेव्हा डायबिटीज होतो. हे सोडल्याने या आजारात फायदा होतो.

  • गहू किंवा मैदा सतत खाल्ल्याने हृदयाचा धोका वाढतो. ते सोडल्यास या आजाराचा धोका कमी होतो.
  • मैदा पिठापासून बनवला जातो, पण बनवण्याच्या पद्धतीमुळे पीठाचे सर्व गुणधर्म नष्ट होतात आणि शेवटी अ‍ॅसिडिटी होते.
  • मैदा सेवन केल्याने हाडे झपाट्याने कमकुवत होतात. कारण मैदा हाडांमधील कॅल्शियम कमी करतो. मैदा खाणे बंद केले तर हाडे पुन्हा मजबूत होऊ लागतात.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bath In Fever | वायरल तापात आंघोळ करावी की नाही? डॉक्टरांनी सांगितले सत्य,
चुकूनही करू नका ‘हे’ काम