Best Detox Drinks | शरीरातील घाण काढायची असेल, तर सकाळी उपाशी पोटी करा ‘या’ पेयाचे सेवन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – धावपळीच्या जीवनात आपल्या पैकी अनेकांना आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. (Best Detox Drinks) तसेच आजकाल फास्ट फूड खाण्याचेही प्रमाण वाढले आहे (Best Detox Drinks). त्यामुळे आपल्या शरीरात अनेक प्रकराचे दुषित द्रव्य, पदार्थ निर्माण होतात (Best Detox Drinks To Cleanse Your Inner Body).

 

यामुळे आपल्या काही आजारांना देखील सामोर जावं लागू शकतं. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या कोणते प्येय प्यायचे हे सांगणारआहोत. (Best Detox Drinks) जेणेकरून तुमच्या शरीरातील घाण बाहेर येईल.

 

– पुदिना आणि काकडीचे पेय (Mint and Cucumber Drink)
पुदिना आणि काकडीचे पेय तुमच्या शरीरात साचलेली घाण देखील साफ करते. वास्तविक, काकडीत ९० टक्के पाणी असते. अशास्थितीत ते तुम्हाला दीर्घकाळ हायड्रेट ठेवते. दुसरीकडे पुदिन्याच्या पानांमध्ये अनेक प्रकारचे अँटीबॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल गुणधर्म (Antibacterial And Anti-Viral Properties) आढळतात. एकूणच, हे पेय तुमच्यासाठी खूप आरोग्यदायी आहे.

– दालचिनी आणि मध पेय (Cinnamon And Honey Drink)
दालचिनी आणि मधाचे पेय शरीरातील घाण साफ करते. हे पेय शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. दाल चिनीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, अँटीव्हायरल (Antiviral) आणि अँटीफंगल गुणधर्म (Antifungal Properties) असतात. जे शरीरातील घाण साफ करण्यास मदत करतात. तसेच मधामध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म देखील भरपूर प्रमाणात असतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Best Detox Drinks | best detox drinks to cleanse your inner body mint cucumber honey drink

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Teeth Cleaning | दात घासले नाही तर दातांच्या ‘या’ समस्यांना जावे लागेल सामोरे, जाणून घ्या

 

Joint Pain | म्हातारपणा येण्यापुर्वीच कशामुळे होतो ‘या’ पध्दतीचा सांधेदुखीचा त्रास? जाणून घ्या त्याचे संकेत

 

Mobile Phone Addiction | तुमच्याही मुलाला मोबाईलचे ‘व्यसन’ लागले असेल तर करा ‘या’ गोष्टी; तात्काळ सवय सुटेल, जाणून घ्या