Bhide Wada Smarak | ऐतिहासिक भिडे वाड्यातील ‘स्मारकाचा’ मार्ग मोकळा ! रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने भिडे वाडा येथे दिवाळीपुर्वीच दिवाळी

Bhide Wada Smarak | The way for the 'monument' in the historical Bhide Wada is clear! Diwali before Diwali at Bhide Wada on behalf of Republican Party of India

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Bhide Wada Smarak | भिडेवाडया संदर्भातील न्यायालयातील खटला महापालिकेने, सरकारने जिंकला. स्मारक करण्याचा प्रश्न सुटला. त्यामुळे दिवाळीपुर्वीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पुण्यातील भिडे वाडा येथे दिवाळी साजरी करण्यात आली. गेल्या कित्येक वर्ष्यापासून आंबेडकरी चळवळ आणि रिपबकिकन पार्टी ऑफ इंडिया भिडे वाडा येथे राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी आग्रही होते. खुप मोठ्या प्रमाणात आंदोलनं ही केली गेली. त्यामुळे आज तो आंनद कार्यकर्त्यांनी पेढे वाटून साजरा केला. (Bhide Wada Smarak)

यावेळी डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर पुणे परशुराम वाडेकर, प्राध्यापिका मेघना भोसले, माजी उपमहापौर सुनिता वाडेकर, अ‍ॅड. मंदार जोशी, बाळासाहेब जानराव , अशोक कांबळे, अशोक शिरोळे, निलेश आल्हाट, राजेश गाडे, गौतम वानखेडे, जितु गायक्वाड , बसवराज गायक्वाड, विजय कांबळे, गणेश पारखे, संजय सोनवणे यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. (Bhide Wada Smarak)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bhidewada Smarak Issue Solved | ‘भिडेवाडा स्मारका’चा प्रश्न निकाली! सुप्रीम कोर्टातील खटला
पुणे महापालिकेने जिंकला

Bhide Wada Smarak | ऐतिहासिक भिडे वाड्यातील ‘स्मारकाचा’ मार्ग मोकळा; भूसंपादनाशी निगडीत दीर्घ काळ प्रलंबित असलेल्या खटल्याचा निकाल महापालिकेच्या बाजूने

Meera Borwankar Explation On Ajit Pawar | ‘अजित पवारांनी लिलाव केला नाही, हे सत्य, पण…’, मीरा बोरवणकर यांनी दिले स्पष्टीकरण

Gopichand Padalkar On Sharad Pawar | गोपीचंद पडळकरांनी नाव न घेता पुन्हा शरद पवारांना डिवचले, म्हणाले…

Chiplun Flyover Bridge Broke | बांधकाम सुरू असताना उड्डाण पुलाचे गर्डर तुटले, मोठ्या आवाजामुळे नागरिकांची पळापळ

Pune Crime News | मंडपातील पांढऱ्या कपड्यावरुन उठण्यास सांगितल्याने तरुणावर वार, गंज पेठेतील घटना; सराईत गुन्हेगाराला अटक

Total
0
Shares
Related Posts