Bhojpuri Actress Monalisa Diwali Look | भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने साजरी केली पतीसोबत रोमॅन्टिक दिवाळी, पाहा व्हायरल फोटो..
पोलीसनामा ऑनलाईन टीम – भोजपुरी बहुचर्चित अभिनेत्री मोनालिसा(Bhojpuri Actress Monalisa Diwali Look) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. आपल्या अभिनयाबरोबरच तिनं चाहत्यांच्या मनावर जादू केली आहे. दिवसेंदिवस मोनालिसाचे चाहते वाढतच चालले आहे. मोनालिसाचे काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे (Bhojpuri Actress Monalisa Diwali Look).
मोनालिसाने इंन्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत (Monalisa Instagram Account). तिनं दिवाळीचे फोटो (Monalisa Diwali Photos) शेअर केले आहेत. तिनं शेअर केलेल्या फोटोमध्ये मोनालिसा आणि तिचा नवरा दिसत आहे. फोटोमध्ये ते दोघं अत्यंत सुंदर आणि गोड दिसत आहे (Bhojpuri Actress Monalisa Diwali Look).
मोनालिसाच्या दिवाळी लूकसाठी तिनं पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे.
ही साडी अत्यंत सिंपल असून, तिनं लाइट मेकअप केला आहे.
तिनं आणि विक्रांतने फोटोसाठी एकदम रोमॅन्टिक पोजेस (Monalisa–Vikrant Romantic Photos) दिल्या आहेत. त्या दोघांच्या रोमॅन्टिक अंदाजाला चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे.
दरम्यान, अभिनेत्रीने (Bhojpuri Actress Monalisa) फोटोखाली कॅप्शनमध्ये सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या दिवाळी लूकने (Bhojpuri Actress Monalisa Bold Look) इंटरनेटचा पारा चांगलाच वाढला आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Mouni Roy Diwali Look | दिवाळीत हॉट साडी नेसून मौनी रॉयनं केलं घायाळ, शेअर केले पतीसोबत फोटो..!