Bhumi Pednekar Killer Look | भूमि पेडनेकरच्या ब्लाऊजवर खिळली नेटकऱ्यांची नजर, व्हायरल फोटोनं सोशल मीडियावरचं वाढवलं तापमान..

पोलीसनामा ऑनलाइन टीम | अभिनेत्री भुमि पेडणेकरनं (Bhumi Pednekar Killer Look ) आपल्या अभिनयानं संपूर्ण देशाला वेड लावले आहे. भूमिला बोल्ड अभिनेत्री म्हणून सुद्धा ओळखलं जातं. नुकतंच तिच्या काही लेटेस्ट फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तिचे हे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे (Bhumi Pednekar Killer Look ).

भुमि पेडणेकर (Bhumi Pednekar) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. ती नेहमीच आपले हॉटनेसनं (Bhumi Pednekar Hot Look) परिपूर्ण असलेले फोटो शेअर करून चाहत्यांना आकर्षित करते. इंटरनेटवर तिचे लेटेस्ट फोटो (Bhumi Pednekar Latest Photo) पाहण्यासाठी नेटकरी आतुर झालेले पाहायला मिळतात. तसेच नुकतंच इंटरनेटवर तिच्या काही फोटोनं धुमाकूळ घातला आहे.

भूमिने सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो (Bhumi Pednekar Instagram Photo) शेअर केले आहे. या फोटोमध्ये तिच्या बोल्ड (Bhumi Pednekar Bold Look) आणि पारंपारिक लूकने (Bhumi Pednekar Traditional Look) चाहत्यांना घायाळ केला आहे. फोटोमध्ये भूमिने लाइट सोनेरी रंगाचा सुंदर लेहंगा असा घातला आहे. फोटोतील तिचा ब्लाऊज (Bhumi Pednekar Wear Deep Neck Blouse) अत्यंत आकर्षक असून, अनेक नेटकऱ्यांची नजर तिच्या ब्लाऊजवर खिळली आहे. त्या ब्लाऊजचा गळा प्रचंड प्रमाणात डीप असल्याने तिची क्लीवेज (Bhumi Pednekar Cleavage Look) पूर्णपणे दिसत आहे.

भूमिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. फोटोमध्ये तिनं न्यूड मेकअप केला आहे. आपले केस मोकळे सोडून तिनं आपल्या रूपाची (Bhumi Pednekar Killer Look ) शोभा वाढवली आहे. तसेच फोटोमधील तिचे दागिने अत्यंत सुंदर दिसत आहे. तिचे हे फोटो (Bhumi Pednekar Superbold Pics) पाहून नेटकरी मोहून गेले आहेत.

दरम्यान, भूमिच्या या फोटोला (Bhumi Pednekar Viral Photo) चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. अनेक नेटकरांनी तिच्या फोटोवर भरपूर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

Web Title : Bhumi Pednekar Killer Look | bhumi pednekar gave killer pose in a lehenga set necklace caught attention

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री?
राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही;
आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा
आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त