Bigg Boss 15 | ‘बिग बॉस 15’ फिनालेच्या सेटवर पोहोचली श्वेता तिवारी, कॅमेर्‍यासमोर इशार्‍यामध्ये केला विजेताच्या नावाचा खुलासा

पोलीसनामा ऑनलाईन टीम  | ‘बिग बॉस 15 (Bigg Boss 15)’ चा ग्रॅड फिनाले जवळ आला असून, रसिक प्रेक्षकांना विजेताचं नाव ऐकण्याची उत्सुकता लागली आहे. शोमध्ये सध्या 6 स्पर्धक आहेत. त्यामध्ये शमिता शेट्टी (Shamita Shetty), करण कुंद्रा (Karan Kundrra), तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash), प्रतीक सहजपाल (Pratik Sehajpal), निशांत भट्ट (Nishant Bhatt) आणि रश्मी देसाई (Rashami Desai) यांचा समावेश आहे. या सगळ्यांमध्ये एक मोठी आणि धमाकेदार स्पर्धा होणार आहे. शुक्रवारी (Bigg Boss 15) कार्यक्रमात फायनलमध्ये पोहोचलेल्या पाहुण्यांसोबत शूटिंग करण्यात आली.

 

 

‘बिग बॉस 15 (Bigg Boss 15)’ ची खास गोष्ट अशी आहे की जुन्या विजेता या ग्रॅंड फिनाले मध्ये पोहोचणार आहे. यामध्ये श्वेता तिवारीचा (Shweta Tiwari) देखील सहभाग आहे. श्वेता सीजन 4 मध्ये सहभागी झाली होती आणि तिनं आपलं नाव चमकलं. शुक्रवारी फिनाले नंतर श्वेता व्हॅनिटी व्हॅनच्या बाहेर आली. तेव्हा तिला पत्रकारांनी प्रश्न विचारला, विजेता कोण बनेल ? त्यावर श्वेता म्हणाली, अरे विजेता कोण असेल ते मी सांगू शकत नाही. पण तेजा असेल, शमिता असेल. माझ्या मताने प्रतीक असेल. मात्र श्वेता तिवारीचा व्हिडीओ (Shweta Tiwari Viral Video) सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये तिच्या हातात कॉफीचा कप असून, तिनं निळ्या कलरचा सुंदर असा ड्रेस परिधान केला.

 

 

 

 

 

दरम्यान, श्वेताला (Shweta Tiwari) करण संदर्भात प्रश्न विचारले असता, तिने सगळ्यांना थँक्यू असं म्हटलं. पुन्हा व्हॅनिटीमध्ये निघून गेली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सेलिब्रिटी फोटोग्राफर विराल भयानीने शेअर केला असून, व्हिडिओमध्ये तिनं कोणत्याही कलाकारच नाव घेतलं नाहीये. परंतु तिच्या उत्तर देण्यातील इशारानं बिग बॉसचा विजेता कोण असेल याची एक हिंट मिळाली असल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान, व्हिडिओमध्ये श्वेतानं तेजस्वी प्रकाशचं नाव घेत असताना, अनोखे इशारे केले. तसेच इशाऱ्यात तेजस्वीचं नाव घेतलं.

Web Title : Bigg Boss 15 | bigg boss 15 finale shweta tiwari hint winner name in between tejasswi prakash shamita shetty and pratik sehajpal

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या

 

TET Exam Scam | खळबळजनक ! राज्यात 7880 बोगस शिक्षक, 7880 अपात्र परीक्षार्थींना गुण वाढवून केले पात्र; पुणे पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा (व्हिडीओ)

Ankita Lokhande Bold Scene | अंकिता लोखंडेनं लग्नानंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! म्हणाली – ‘नो टू..’

Bank Holidays in Feb 2022 | फेब्रुवारी महिन्यात 12 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी आवश्य पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Bhaiyyu Maharaj Suicide Case | भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक दोषी; जाणून घ्या प्रत्येकाचा ‘रोल’