Bigg Boss 15 | राखी सावंतनं रश्मी देसाईला ‘चीप’ म्हंटलं, दोघींमध्ये तुफान वाद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Bigg Boss 15 हा सिझन सर्वात जास्त बोरिंग (Boring) असल्याचं प्रक्षेकांचं म्हणण आहे. एवढंच नाही तर या सिझनमुळे बिग बाॅसची टीआरपी (TRP) देखील कमी झाली होती. टीआरपी वाढवण्यासाठी मागील सिझन्समधील 3 अभिनेत्रींची वाईल्ड कार्ड एन्ट्री (Wild Card Entry) करण्यात आली.

यामध्ये रश्मी देसाई (Rashmi Desai), राखी सावतं (Rakhi Sawant) आणि देवोलिन भट्टाचार्यजी (Devoleena Bhattacharjee) आणि राखीचा पती रितेश यांचा समावेश आहे. या तिघींच्या एन्ट्रीने Bigg Boss 15 मध्ये ट्वीस्ट आणलं आहे.

 

सध्या Bigg Boss 15 च्या घरात ‘तिकीट टू फिनाले’ (Ticket To Finale) टास्क सुरु आहे. ज्यामुळे या घरात तुफान वाद सुरु झाले आहेत.
विशेष म्हणजे या टास्कमुळे व्हिआयपी खेळाडूंमध्ये देखील दरार पडली आहे.
मागील एपिसोडमध्ये देवोलिना आणि रश्मीमध्ये मोठा वाद झाल्याचं दिसून आलं ज्यानंतर दोघींनी पुन्हा त्यांचे नातं केलं होतं.
मात्र पुन्हा दोघींनमध्ये वाद पेटला आहे.

 

बिग बॉस 15

 

देवोलिना आणि रश्मी देसाईमध्ये पुन्हा एकदा मोठा वाद पेटला. शेवट दोघींनी एकमेकांना स्वार्थी देखील म्हटलं.
यानंतर राखीने रश्मीला बरच सुनावलं. यावेळी आम्ही तिघं एकत्र खेळत असतो तर तु सुद्धा रणबीरसोबत नैनमटक्का करत असते,

बिग बॉस 15

 

असं राखी रश्मीला म्हणाली. ज्यानंतर राखी आणि रश्मीमध्ये देखील वाद पेटला.
यानंतर राखीने रश्मीला थेट ती चीप असल्याचं म्हटलं आहे.
या गोष्टीने रश्मी देखील नाराज झाली.

Web Title :- Bigg Boss 15 | bigg-boss 15 rakhi sawant called rashmi desai cheap there was fierce debate between

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांचा इशारा; म्हणाले – ‘शिवसेनेचा मोठा भाऊ म्हणून आदर करु, पण…’

BMC Mayor Kishori Pednekar | मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांना धमकीचं पत्र; कुटुंबियांनाही गोळ्या घालून मारण्याची धमकी

LPG Subsidy | स्वयंपाकांच्या गॅस सिलेंडरवर मिळतेय सबसिडी, तुमच्या खात्यात पैसे आले किंवा नाही ‘या’ पध्दतीनं तपासा

Raj Thackeray | राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी शिवसेनेची मोठी खेळी, मनसेला दिला झटका

Pune Crime | बनावट कागदपत्र्याद्वारे गाडी घेतल्याचे दाखवून पतसंस्थेची 12.75 लाखांची फसवणूक; दत्तवाडी पोलिस ठाण्यात FIR

Pune Crime | दारु पिण्यास पैसे न दिल्याने मित्रांनीच मारहाण करुन लुटले; कात्रज परिसरातील घटना