दुर्देवी ! कोरोनामुळं पतीचा मृत्यू झाल्याचा धक्का बसल्याने पत्नीची आत्महत्या

बिहार : वृत्तसंस्था –  कोरोनामुळे बिहार मधील समस्तीपूरच्या (Samastipur) नगरगामा येथील हसतं-खेळतं कुटुंब उध्वस्त झालं आहे. कोरोनाने पतीचा मृत्यू  झाला. त्यानंतर हा धक्का सहन न झाल्याने पत्नीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.

पिंपरी : संशयितांना हटकल्याने केलेल्या दगडफेकीत पोलीस कर्मचारी जखमी

गेल्या महिन्यात समस्तीपूरच्या (Samastipur) नगरगामा येथील मंजीत कुमार यांचा कोरोना ने मृत्यू झाला.
त्यामुळे पत्नी रीता कुमारी (वय ३१) या नैराश्यात गेल्या होत्या.
त्यांना दीड महिन्याचं बाळ आणि तीन वर्षाचा मुलगा आहे बुधवारी एका खोलीत रीता या आपल्या मुलांसमवेत झोपल्या होत्या.
नंतर थोड्यावेळाने त्यांची मुलं खोलीबाहेर होती आणि त्या एकट्याच आत होत्या.
दुपारी नातेवाईकांनी त्यांना दरवाजा वाजवून बाहेर बोलावण्यात आले मात्र त्या बाहेर आल्या नाही.
त्यामुळे नातेवाईकांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी रीता यांनी खोलीतील पंख्याला लटकून गळफास घेतल्याचं दिसलं. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.
एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

एक्सपर्टकडून जाणून घ्या, ‘पॅप’ टेस्टशी संबंधीत महत्वाच्या गोष्टी आणि 21 वर्षानंतर महिलांसाठी ही टेस्ट का आहे आवश्यक

बापरे! कोरोना ने चिमुकल्याचं ९०% फुफ्फुस झालं खराब पण तरीही टेस्ट निगेटिव्ह बिहारमधून सर्वाना आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली.
एका ८ वर्षांच्या मुलाचे फुफ्फुस कोरोनामुळे ९० टक्के खराब झाले होते.
मात्र त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे त्यामुळे या मुलावर उपचार करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
पाटणाच्या IGIMS मध्ये या मुलावर उपचार सुरू आहेत.
सिटी स्कॅनमध्ये या मुलाला कोरोना झाल्याचे आले
त्यानंतर त्याची अँटीजेन, आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आली मात्र हे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आले.
यामुळे डॉक्टरांना धक्काच बसला.

Unlock च्या गोंधळावरून फडणवीसांची सरकारवर टीका, म्हणाले – ‘ही अपरिपक्वता की श्रेयवाद?’

Credit Card चे पेमेंट करून एका व्यक्तीने कमावले 2 कोटी रुपये, जाणून घ्या तुम्ही सुद्धा कसे बनू शकता करोडपती !

LIC कन्यादान पॉलिसी : जमा करा केवळ 130 रुपये, मुलीच्या लग्नासाठी मिळतील पूर्ण 27 लाख, जाणून घ्या कसे?

आता घरबसल्या स्वतःच करा 250 रुपयात कोरोना चाचणी ! 15 मिनिटात अहवाल तुमच्या हातात ICMR कडून टेस्ट किटला परवानगी

आता घरबसल्या स्वतःच करा 250 रुपयात कोरोना चाचणी ! 15 मिनिटात अहवाल तुमच्या हातात ICMR कडून टेस्ट किटला परवानगी