Browsing Tag

corona death

Pune : अवघ्या 10 दिवसांत दोन सख्ख्या भावांचा कोरोनाने मृत्यू

शिक्रापूर (पुणे) : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यभरात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आता पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील मलठण येथील एका कुटुंबियांसाठी कोरोना व्हायरस घातक असा ठरला आहे. कारण या गावातील…

कोरोना संकटात नाती झाली पोरकी ! शेजाऱ्यांचा ‘खांदा’ देण्यास नकार; पती एकटाच सायकलवर…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या या संकटात नाती पोरकी झाली आहेत. कुटुंबीय, नातेवाईक कुणीही मदतीला येत नसल्याचे दिसून येत आहे. कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूनंतर सख्खे नातलग अंतिम दर्शनालाही येत नाहीत. अशावेळी…

Mumbai High Court : देशभरात तुटवडा असताना राजकीय व्यक्तीला 10 हजार इंजेक्शन मिळतातच कसे?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - देशभरात रेमडेसीविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. सर्वसामान्य लोक रेमडेसीविरसाठी धावाधाव करताना एखाद्या राजकीय नेत्यांना 10 हजार इंजेक्शन मिळतातच कसे? खुद्द दिल्लीतच मोठा तुटवडा असताना तिथून रेमडेसिविरचा साठा कसा…

Coronavirus : ‘भारतातील परिस्थिती विदारक ! 2600 तज्ज्ञ भारतात पाठवणार’; कोरोना स्थितीवर…

जिनव्हा : वृत्तसंस्था - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला खूप मोठा फटका बसला असून परिस्थिती चिंताजनक आहे. भारतात अनेक आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत असून अनेक देशांनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. भारतात सध्या दिवसाला तीन लाखांपेक्षा अधिक…

Coronavirus : राज्यातील कोरोनाचा मृत्यूदर पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ जिल्हयात सर्वाधिक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या अधिक गतीने वाढत आहे. याचबरोबर मृत्यूची संख्याही जास्त प्रमाणात दिसत आहे. देशाच्या तुलनेत महाराष्ट्र रुग्णसंख्येत आघाडीवर आहे. तर मराठवाडा, विदर्भापेक्षा कोरोना रुग्ण संख्येबाबत…

मोदी सरकारला मोठा दिलासा ! कोरोनाची दुसरी लाट आली असताना MOODY’S नं अर्थव्यवस्थेबद्दल दिला…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोनाने हाहाकार केला आहे. दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या वर्षी प्रमाणेच यंदाही लाट विस्तारली आहे. अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली असताना सुद्धा अर्थव्यवस्थेबद्दल भारताला एक…

Coronavirus in Nagpur : नागपूरमध्ये कोरोनामुळं रेकॉर्ड 62 जणांचा मृत्यू, गेल्या 24 तासात 4110 नवे…

नागपुर : पोलीसनामा ऑनलाइन - नागपुरमध्ये कोरोनाने मृत्यूचा नवा विक्रम केला आहे. मागील 24 तासात 62 लोकांचा मृत्यू कोरोना संसर्गामुळे झाला आहे. या सीझनमध्ये कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूंच्या प्रकरणात हा सर्वात मोठा आकडा आहे. तर मागील 24 तासात…

कोरोनाच्या प्रकरणांत वाढ कायम ! 2021 मध्ये प्रथमच 300 पेक्षा जास्त मृत्यू, नवे रूग्ण देखील 163…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गेल्या 24 तासांत भारतात कोविड - 19 चे 62,714 नवीन रुग्ण आढळले आहेत, जे या वर्षात एकाच दिवसातील सर्वाधिक आहेत. यासह, देशात संक्रमणाची एकूण प्रकरणे वाढून 1,19,71,624 वर गेली आहेत, तर 2021 मध्ये एकाच दिवसात आपला जीव…

Covid-19 in India : कोरोना संसर्गाच्या पुन्हा सापडल्या 40 हजारपेक्षा जास्त केस, 199 लोकांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात कोरोना व्हायरस पसरण्याचा वेग वाढलेलाच आहे. मागील 24 तासात 40 हजार 715 कोरोना संक्रमित आढळले आहेत. काल 29 हजार 785 रूग्ण बरे झाले. सोमवारी 199 लोकांचा मृत्यू झाला. 15 मार्चनंतर कोरोना प्रकरणांमध्ये लागोपाठ…

Coronavirus in Pune : पुण्यातील ‘कोरोना’च्या अ‍ॅक्टीव्ह रूग्णांची संख्या 11500 पेक्षा…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचं समोर आलं आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरात कोरोनाचे तब्बल 1 हजार 740 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर शहरातील 15 जणांचा आणि शहराबाहेरील दोघांचा अशा एकुण 17 जणांचा…