Blood Sugar Level Control | डायबिटीजच्या रूग्णांनी दररोज चावून खावीत ‘या’ गुलाबी फुलाची पाने, ब्लड शुगर लेव्हल होईल कंट्रोल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Blood Sugar Level Control | जीवनशैली (Lifestyle), खाण्याच्या सवयी (Eating Habits) आणि अनुवांशिक (Genetic) कारणांमुळे मधुमेह (Diabetes) होऊ शकतो. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) नियंत्रणात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. साखरेची पातळी (Sugar Level) खूप जास्त किंवा खूप कमी झाल्यामुळे गंभीर समस्या उद्भवू शकतात (Blood Sugar Level Control).

 

डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही मधुमेहासाठी औषधे घेता आणि ते आवश्यकही असते, पण त्यासोबत काही नैसर्गिक उपाय (Natural Remedies) आहेत, ज्याद्वारे तुम्ही ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात (Blood Sugar Level Control) ठेवू शकता.

 

मधुमेहाच्या रुग्णांनी चावावीत ही पाने (These Leaves Should Be Chewed By Diabetics Patients)
ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही सदाफुलीची फुले आणि पानांचे (Periwinkle Flower And Leaves) सेवन करू शकता. ही पद्धत ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त ठरेल.

 

सदाफुली (Periwinkle) वनस्पती सहज उपलब्ध होते. आयुर्वेदानुसार, तिची फुले आणि पाने मधुमेह नियंत्रित करण्यासाठी, मलेरिया, घसा खवखवणे आणि ब्लड कॅन्सर (Malaria, Sore Throat And Blood Cancer) यांसारख्या रोगांवर उपचार करण्यासाठी प्रभावी आहेत.

 

सदाफुलीच्या फुलांचे फायदे (Benefits Of Periwinkle)
सदाफुलीची फुले आणि पानांमध्ये अल्कलॉइड्स (Alkaloids) नावाचा घटक असतो,
जो स्वादुपिंडाच्या बीटा पेशींना योग्य प्रमाणात इन्सुलिन तयार करण्यासाठी उत्तेजित करतो. इन्सुलिन रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते.

सदाफुलीची फुले खाण्याची पद्धत (Method Of Eating Periwinkle Flowers)
दिवसातुन तीन वेळा 10-10 सदाफुलीची पाने चावून खा, ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
सदाफुलीची पाने थेट खाऊ शकता किंवा त्याचा ज्यूस बनवून पिऊ शकता.

 

काकडी, कारले, टोमॅटो (Cucumber, Bitter Melon, Tomato) यासह सदाफु्रलीच्या फुलांचा आणि पानांचा रस बनवा आणि प्या.
दुसरा मार्ग म्हणजे सदाफुली फुले पाण्यात उकळून ते पाणी गाळून चहासारखे प्यावे. याचाही फायदा होईल.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Blood Sugar Level Control | diabetes patient should eat sadabahar flowers petal and leaves to control blood sugar level

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diabetes Patients Diet | डायबिटीजच्या रूग्णांनी करावे ‘या’ 4 गोष्टींचे सेवन, बॅलन्स राहील ‘ब्लड शुगर’

 

Nana Patole On Adv Satish Uke Arrest | सतीश उकेंना ED ने अटक करताच नाना पटोलेंची सावध भूमिका; म्हणाले…

 

Diabetes Symptoms | पायांवर दिसत असतील ‘हे’ संकेत तर करू नका दुर्लक्ष, वाढलेली असू शकते ‘ब्लड शुगर लेव्हल’