Blood Sugar Level Control | वाढलेली ‘ब्लड शुगर’ ताबडतोब नियंत्रणात आणते 5 रुपयात तयार होणारे ‘हे’ ड्रिंक, असे करा तयार

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Blood Sugar Level Control | आजच्या युगात मधुमेह (Diabetes) हा एक सामान्य आजार झाला आहे, ज्याचे रुग्ण वाढत आहेत. मधुमेह हा एक असा आजार आहे जो केवळ नियंत्रणात ठेवता येतो, परंतु तो दूर करणे शक्य नाही. हा एक जीवनशैलीचा (Lifestyle) आजार आहे ज्यामध्ये कमी इन्सुलिन उत्पादनामुळे (Low Insulin Production) समस्या निर्माण होतात आणि शरीरातील ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) वाढते (Blood Sugar Level Control).

 

बरेच लोक मधुमेह नियंत्रित (Diabetes Control) करण्यासाठी औषधे घेतात आणि काही लोक आयुर्वेदिक पद्धतींनी ब्लड शुगर (Blood Sugar) नियंत्रित करतात. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी आयुर्वेदिक औषधे (Ayurvedic Medicine) आणि घरगुती उपायांचा (Home Remedies) अवलंब करू शकता. अशीच एक आयुर्वेदिक रेसिपी (Ayurvedic Recipe) म्हणजे कोथिंबीर पाणी (Coriander Water).

 

कोथिंबीर (Coriander) ही भाजीत मसाला म्हणून आणि भाजी गार्निश करण्यासाठी वापरली जाते. धने पचन सुधारतात, तर हिरव्या कोथिंबीरच्या पाण्याचा वापर करून ब्लड शुगर नियंत्रित केली जाऊ शकते.

 

सकाळी रिकाम्या पोटी हिरव्या कोथिंबिरीचे पाणी (Green Coriander Water) प्यायल्याने अनेक समस्या दूर होतात असे आयुर्वेद सांगतो. विशेषतः ब्लड शुगर नियंत्रणात राहते. वास्तविक हिरव्या कोथेंबिरमध्ये ब्लड शुगर नियंत्रित करण्याची क्षमता असते.

 

कोथेंबिर शरीरातील ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यास मदत करते आणि त्याच्या सेवनाने आपोआप इन्सुलिनचे प्रमाण (Insulin Level) वाढते. या कारणामुळे ब्लड शुगर नेहमी नियंत्रणात राहते (Blood Sugar Level Control). त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठीही हे खूप फायदेशीर आहे.

 

तसेच हेही लक्षात ठेवा की जर ब्लड शुगर कमी (Blood Sugar Low) झाली असेल तर तुम्ही कोथिंबिरीचे पाणी पिऊ नये, यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त कमी होईल आणि समस्या आणखी वाढेल.

यासोबतच वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी हिरव्या कोथिंबिरीचे पाणी खुप उपयोगी आहे. रोज सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने मेटाबॉलिज्म (Metabolism) वाढते आणि वजन झपाट्याने कमी होते. थायरॉईडच्या रुग्णांसाठी (Thyroid Patients) कोथिंबीरीचे पाणी खूप फायदेशीर आहे.

 

कोथिंबीरचे पाणी कसे तयार करावे (How To Make Green Coriander Water)

1. बाजारातून हिरवी कोथिंबीर आणावी

2. ती स्वच्छ धुवून पाने वेगळी करा आणि दोन चमचे पाण्यात मिक्सरमध्ये बारीक करा.

3. आता हे मिश्रण एक ग्लास पाण्यात टाकून उकळण्यासाठी ठेवा.

4. थोडा वेळ उकळल्यानंतर पुन्हा ग्लासमध्ये भरा.

5. आता त्यात चवीनुसार काळे मीठ आणि लिंबू टाकून प्या.

6. हे पचन देखील सुधारेल आणि वाढलेली ब्लड शुगर देखील कमी करेल.

मात्र, हे लक्षात ठेवा की ब्लड शुगर किती आहे जाणून घेतल्यावरच डॉक्टरांच्या सल्ल्याने सेवन करा.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Blood Sugar Level Control | green coriander juice for control blood sugar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diabetes Patients Diet | डायबिटीजच्या रूग्णांनी करावे ‘या’ 4 गोष्टींचे सेवन, बॅलन्स राहील ‘ब्लड शुगर’

 

Nana Patole On Adv Satish Uke Arrest | सतीश उकेंना ED ने अटक करताच नाना पटोलेंची सावध भूमिका; म्हणाले…

 

Diabetes Symptoms | पायांवर दिसत असतील ‘हे’ संकेत तर करू नका दुर्लक्ष, वाढलेली असू शकते ‘ब्लड शुगर लेव्हल’