Bold Web Series | बोल्डनेसमुळं ‘ही’ वेब सिरिज आली चर्चेत, सिरिजमध्ये अभिनेत्रीनं तोडल्या सर्व मर्यादा…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मनं मनोरंजनाच्या जगात आपले खास स्थान निर्माण केलं आहे. अनेक वेब सिरीज प्रदर्शित होत असून (Bold Web Series), प्रेक्षकांचा वेबसिरीजकडे ओढा वाढला आहे. तसेच काही वेब सिरिज प्रचंड प्रमाणात बोल्ड असून, त्याला 18 वर्षा खालील मुलं पाहू शकत नाही.

 

अलीकडेच एक वेब सिरीज सर्वत्र चांगलीच चर्चेत (Sharanya Web Series) पाहायला मिळते. त्यामध्ये अनेक बोल्ड सीन दिसत आहे. या वेब सिरीजचं नाव ‘पलंग तोड जरूरत’ हे आहे. वास्तविक पाहता, या वेबसीरीजमध्ये अभिनेत्री शरन्या जे कौरनं बोल्डनेसच्या (Bold Web Series) सगळ्या मर्यादा पार केल्या आहेत.

 

शरन्यानं (Sharanya J Kaur) या वेबसीरीजमध्ये अनेक इंटीमेट सीन्स दिले आहेत. त्यामुळे तिची सर्वत्र खूप चर्चा पाहायला मिळते. वेब सिरीजमध्ये (Superbold Web Series) तिनं एका दासाची भूमिका साकारली आहे. यामध्ये ती एक दासी असून, एका अर्धांगवायू झालेल्या मनुष्याची काळजी घेताना दिसत आहे. या सिरिजमधील तिचे काही फोटो (Sharanya J Kaur Bold Photos) आणि व्हिडिओ (Sharanya J Kaur Hot Photos) इंटरनेटवर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. त्यामधूनच अंदाज लावता येईल की, या सीरिजमध्ये किती बोल्ड सीन (Sharanya J Kaur Bold Scenes) आहेत.

 

दरम्यान, ‘पलंग तोड जरूरत (Palang Tod Zaroorat)’ ही वेब सिरीज चुकूनही फॅमिली सोबत पाहू नये.
तसेच 18 वर्षा खालील मुलांनादेखील ही वेब सिरीज पाहण्यात सक्त मनाई आहे.

 

फक्त आणि फक्त मनोरंजन विश्वातील म्हणजेच बॉलीवुडमधील बातम्यांसाठी आमचा हा टेलिग्राम ग्रुप आवश्य ज्वाईन करा

 

Web Title :- Bold Web Series | bold web series actress breaks boundaries of bold scenes

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा