अभिनेत्री निधी अग्रवालचं बिचवर ‘खुल्‍लमखुल्‍ला’ BOLD ‘फोटोशुट’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री निधी अग्रवालने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपला आगामी चित्रपट ‘आईस्मार्ट शंकर’ हा नवीन गाण्याचे काही झलक चाहत्यांना शेअर केली आहे. निधी अग्रवालचे हे फोटो ‘उंडीपो’ गाण्याच्या शूटिंग दरम्यानचे आहेत. फोटोंमध्ये निधी अग्रवाल आपल्या बोल्ड अंदाजामध्ये दिसत आहे. ती नेहमी आपले बोल्ड फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असते. तिचे फोटो चाहत्यांना खूप आवडतात. तिच्या प्रत्येक फोटोंना चाहत्यांचे लाइक आणि कमेंट असतात.

View this post on Instagram

This is not how you build sand castles…. 🤪

A post shared by Nidhhi Agerwal (@nidhhiagerwal) on

View this post on Instagram

Create your own sunshine 💥

A post shared by Nidhhi Agerwal (@nidhhiagerwal) on

या गाण्याची शूटिंग मालदिवमध्ये झालेली आहे. अभिनेत्री निधी अग्रवाल आणि राम पोतनेनी यांचा चित्रपट ‘आईस्मार्ट शंकर’ १८ जूलैला प्रदर्शित होणार आहे. निधी अग्रवाल नेहमी आपल्या सोशल मिडियावर अक्टिव्ह असते. ती तिचे प्रत्येक क्षणाचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. चाहते तिच्या हॉट आणि सेक्सी फोटो पाहण्यासाठी उत्सुक असतात. तिचे सोशल मिडियावर लाखांपेक्षा जास्त फोलोअर्स आहेत. चाहते तिला खूप पसंत करतात. तिने आपल्या गाण्याच्या शूटिंगचे काही झलक चाहत्यांना शेअर केली आहे.

View this post on Instagram

When day dreams become reality #ismartshankar #bts

A post shared by Nidhhi Agerwal (@nidhhiagerwal) on

View this post on Instagram

Happy Sunday everyone 🌞

A post shared by Nidhhi Agerwal (@nidhhiagerwal) on

याआधी देखील अभिनेत्री निधी अग्रवालने आपल्या इन्स्टाग्रामवर हॉट आणि बोल्ड फोटो शेअर केले आहे. निधी अग्रवालने हिंदी चित्रपट ‘मुन्ना माइकल’ मधून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. निधी अभिनयाबरोबरच कथक आणि बेली डान्ससुद्धा खूप छान करते. निधी अग्रवालचे चाहते तिचा आगामी चित्रपट ‘आईस्मार्ट शंकर’ ची खूप उत्साहाने वाट पाहत आहे.

View this post on Instagram

Another day, another slay 💕 #covershoot #sunday

A post shared by Nidhhi Agerwal (@nidhhiagerwal) on

View this post on Instagram

I’m happiest when I’m in 🦋🌸🌴🌊

A post shared by Nidhhi Agerwal (@nidhhiagerwal) on

 

हेयर स्ट्रेटनिंग बिघडवते केसांचे आरोग्य

..अन्यथा कंडीशनर चा वापर ठरेल केसांसाठी हानिकारक

शरीरा तील विषारी घटक बाहेर टाकणे आवश्यक, करा हे उपाय

उत्तरप्रदेशमध्ये योगी सरकारच्या निर्णयावर बरसल्या मायावती

यांनी दिलाय अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

 

 

Loading...
You might also like