49 वर्षांची ‘ही’ अभिनेत्री झाली ‘टॉप’लेस, बाथटबमध्ये दिल्या ‘HOT’ पोज !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ग्लॅमरच्या दुनियेत सुंदर आणि तरुण दिसणं खूप गरजेचं आहे. यासाठी सेलेब्रिटी काय नाही करत. अशीच एक फिटनेस फ्रीक आहे जिला पाहून तिच्या वाढत्या वयाचा जराही अंदाज येत नाही. अशीच एक स्टार मॉडेल आहे पद्मा लक्ष्मी. केवळ एक मॉडेलच नाही तर पद्मा एक प्रसिद्ध टीव्ही होस्ट आहे. पद्मा आपल्या खूपच बोल्ड फोटोमुळे सध्या चर्चेत आली आहे.

पद्माचा हा बोल्ड फोटो सध्या सोशलवर प्रचंड व्हायरल होत आहे. पद्मा या फोटोत टॉपलेस झाली आहे. टॉपलेस झालेली पद्मा खूपच हॉट पोज देत आहे. पद्मा कमालीची सेक्सी दिसत आहे. पद्माच्या या फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

पद्माचे फोटो पाहिले तर कोणालाही अंदाज येणार नाही की, ती 48 वर्षांची आहे. तिनं स्वत:ला एवढ फिट ठेवलं आहे की, वयाचा अंदाज सांगताना कोणीही चुकू शकतं. पद्मानं इंस्टाग्रामवरून तिचा हा टॉपलेस फोटो शेअर केला आहे. पद्मा बाथटबमध्ये चिल मारत आहे. बाथटबमधील टॉपलेस फोटो शेअर करताना पद्मा म्हणते, “When you’ve been on the road for six months straight and you finally get a minute (1) to yoursel.”

पद्माच्या करिअरबद्दल सांगायचं झालं तर, वयाच्या 18 व्या वर्षीच तिनं मॉडेलिंगला सुरुवात केली होती. 2003 साली आलेल्या बूम या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. या सिनेमात तिचे अनेक बोल्ड सीन होते.

पद्माच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, वयाच्या 28 व्या वर्षी तिनं 51 वर्षीय कादंबरीकार सलमान रुश्दीसोबत लग्न केलं होतं. 2007 साली दोघांनी एकमेकांच्या सहमतीनं घटस्फोट घेतला होता. यानंतर तिनं प्रिंसेस डायनाचा फायनान्सर राहिलेला टेडडी फोर्सटमनला डेट केलं. दोघांना एक मुलगीही आहे. वयाच्या 71 व्या वर्षी 2001 साली टेडचं निधन झालं.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !