कधी MMS तर कधी वेगळ्याच कारणामुळं आली ‘ही’ अभिनेत्री चर्चेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री रिया सेन आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. रिया ही प्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन सेन यांची मुलगी आहे आणि सुचित्रा सेन या जेष्ठ अभिनेत्रीची नात आहे. आपल्या आई आणि आजीच्या पावलावर पाऊल टाकत तिने बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने ‘अपना सपना मनी मनी’, ‘सिलसिले’, ‘स्टाईल’ या चित्रपटात तिने काम केले आहे. पण तिला बॉलिवूडमध्ये हवी तशी लोकप्रियता मिळाली नाही.

रिया सेन तिच्या अभिनयापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चत आली आहे. रिया कधी एमएमएसमुळे तर कधी तिच्या अफेअरमुळे चर्चेत आली आहे. रिया सेन आणि वाद यांचे खूप जवळचे नाते आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

काही वर्षापूर्वी रियाचा सहकलाकार अश्मित पटेल आणि तिचा एक एमएमएस लीक झाला होता. या एमएमची बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. हा एमएमएस सोशलवर खूप व्हायरल झाला होता.

View this post on Instagram

Photo @nomadicphotographer HMU @susantasarkar83

A post shared by ríчα sєn (@riyasendv) on

2005 मध्ये रिया अश्मित वासू भगनानीसोबत ‘सिलसिले’ या चित्रपटात काम करत होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्या दोघांच्या अफेअरला सुरुवात झाली असल्याची चर्चा त्याकाळात चांगलीच रंगली होती. एवढेच नव्हे तर ‘रागिणी एमएमएस रिर्टन’ या चित्रपटाच्यावेळी अभिनेता निशांत मकलानीने शूटिंगदरम्यान रियाने इंटिमेट सीन शूट करताना त्याचे कपडे काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता.

2006 मध्ये एका पार्टीत रिया वाईल्ड अंदाजात दिसली होती. तिने चक्क एका मुलीला किस केले होते. तसेच या पार्टीत अनेक जणांसोबत तिने अश्लील फोटो काढले असल्याचे म्हटले जाते. त्याचबरोबर क्रिकेटर श्रीसंतसोबत देखील तिचे जोडले गेले आहे. अनेकवेळा त्या दोघांना पार्टींमध्ये स्पॉट केले गेले आहे.

रियाने 2017 मध्ये शिवम तिवारी या फोटोग्राफरसोबत लग्न करत बॉलिवूडला रामराम ठोकला. सध्या ती चित्रपटात काम करत नसली तरी सोशल मीडियावर ती खूप अ‍ॅक्टिव्ह असते.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like