मलायकाने शेअर केला योगासनाचा नवीन फोटो, चाहत्यांना दिला फिटनेस मंत्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फिटनेस आणि लव्ह लाईफबद्दलही बर्‍याचदा चर्चेत असते. मलायकाच्या फिटनेसचे रहस्य जाणून घेण्याची सगळ्यांच उत्सुकता असते. हॉट अभिनेत्री मलायका अरोरा अनेकदा तिच्या चाहत्यांना फिटनेस मंत्र देत असते. ती सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ती तिचे योगाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

नुकताच मलायकाने एक योगा करतानाचा फोटो शेअर केला आहे. फिटनेस क्विन मलायका अरोराने तिचे योगाचे फोटो शेअर करुन सर्वांचे लक्ष वेधले आहे. एवढेच नाही तर ती तिच्या चाहत्यांना योगा शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. फोटोमध्ये मलायका योग मुद्रा करत असल्याचे दिसून येत आहे.

फोटो शेअर करुन तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘ माझा सर्वात मोठा फिटनेस नियम आहे की, सुट्टी असो किंवा नसो वर्कआउट थांबले नाही पाहिजे. आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून वर्कआउट करणे गरजेचे आहे.’ असे लिहून तिने योगासन करण्याचा योग्य मार्ग सांगितला आहे.

मलायका अरोराच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचे म्हणले तर ती योगा व्यतिरिक्त अर्जुन कपूरसोबतच्या नात्यामुळे देखील चर्चेत येत असते. सध्या हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत त्याचबरोबर लवकरच हे लग्न करणार आहे अशी चर्चा सुरु आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !