Bollywood | ‘हिंदी फिल्म इंडस्ट्रीने मला डिप्रेशनमध्ये टाकलं’, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये (Bollywood) असे कलाकार आहेत जे अनेक अनेक चांगले चित्रपट देऊनही अचानक सिनेसृष्टीतून गायब होतात. यातीलच एक नाव म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) नरगिस फाखरी (Nargis Fakhri). आपल्या सौंदर्याने आणि स्टाईलने बॉलिवूडला भुरळ घालणारी नरगिस फाखरी मागच्या दोन वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीतून गायब झाली आहे. सध्या नरगिस फाखरीने चित्रपटसृष्टी पासून दूर असण्याचे कारण सांगितले आहे.

 

काय म्हणाली नरगिस फाखरी ?
नरगिस फाखरी म्हणाली मी इंडस्ट्रीत खूश नाही. बॉलीवूडमध्ये (Bollywood) सलग 8 वर्षे काम केले आणि या दरम्यान त्याला आपल्या कुटुंबासाठी वेळही मिळाला नाही. सततच्या तब्येतीच्या समस्यांमुळे मी डिप्रेशनमध्ये (Depression) गेली की काय असा प्रश्न मला पडू लागला. मी नाखूष होती आणि ‘मी इथे का आहे’ असा प्रश्न माझ्या मनात यायचा. अशा परिस्थीती मला सावरायला दोन वर्षे लागली.

नरगिस फाखरी लवकरच पुनरागमन करणार आहे.
त्यामुळे तिला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत. नरगिस फाखरीने इम्तियाज अलीच्या (Imtiaz Ali) ‘रॉकस्टार’ (Rockstar) चित्रपटातून तिने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली,
ज्यामध्ये ती रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) दिसली होती. यानंतर ती मद्रास कॅफे (Madras Cafe),
‘हाऊसफुल 3’ (Housefull 3) सारख्या चित्रपटात दिसली. याबरोबर तिने ‘स्पाय’ चित्रपटातून हॉलिवूडमध्ये काम केले आहे.

 

Web Title :- Bollywood | nargis fakhri reveals hindi film industry put me in depression

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

T20 World Cup 2022 | स्पर्धेत पाऊस पडल्यास किंवा सामना टाय झाल्यास… जाणून घ्या ICC चे नियम

Andheri by-Election | अंधेरी पोटनिवडणुकीबाबत राज ठाकरेंचे फडणवीसांना पत्र, म्हणाले-‘प्रिय मित्र देवेंद्र… एक विशेष विनंती… ‘

India vs Pakistan | भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकमेकांना भेटल्यास कोणत्या गप्पा होतात? रोहित-बाबरने दिले ‘हे’ उत्तर