Video : अभिनेत्री प्रियंका चोप्रानं खेळला ‘भन्‍नाट’ खेळ, व्हिडीओ व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड आणि हॉलिवूड स्टार प्रियंका चोप्रा नेहमीच चर्चेमध्ये असते. ती सध्या वारंवार देशाच्या बाहेर असते. तिचे चाहते तिच्या व्हिडिओ आणि फोटोवर नजर ठेवून असतात. नुकतेच प्रियंकाच्या दिराच्या लग्नाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. यानंतर आता प्रियंकाचा एक व्हिडिओ चाहत्यांसमोर आला आहे. यामध्ये प्रियंका खूपच मजेदार गेम खेळताना दिसत आहे. चाहत्यांना हा व्हिडिओ सोशल मिडियावर खूपच पसंतीस पडत आहे.

View this post on Instagram

Stunning beauty 😍

A post shared by Priyanka Chopra Online (@priyankaonline) on

प्रियंका चोप्रा सोशल मिडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. ती नेहमी आपल्या चाहत्यांसाठी सोशल मिडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. प्रियंका सोशल मिडियाद्वारे चाहत्यांशी कनेक्ट असते. प्रियंकाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती एक गेम खेळताना दिसत आहे.

View this post on Instagram

Hello Beautiful 😍

A post shared by Priyanka Chopra Online (@priyankaonline) on

या व्हिडिओबद्दल बोलायचे म्हणले हा व्हिडिओ प्रियंकाच्या फॅन पेजवरुन शेअर केला गेला आहे. ज्यामध्ये हॉलिवूडच्या एक अभिनेत्रीसोबत प्रियंका टीव्ही गेम शोमध्ये मस्ती करताना दिसत आहे. या गेममध्ये स्पर्धकांना एक बोर्ड उचलायचा असतो. त्यावर लिहलेल्या नावाचा शेप त्यांना कलरफुल क्लेने बनवायचे आहे. पण हा गेम सोपा नाही कारण ती गोष्ट कोणती आहे ? त्यांच्या सोबतच्या स्पर्धकांना ओळखायची असते. या मजेदारमध्ये प्रियंका आणि तिच्यासोबतचे स्पर्धक दोन गेम जिंकतात.

प्रियंकाबद्दल बोलायचे म्हणले तर ती लवकरच बॉलिवूड चित्रपट ‘द स्काई इज पिंक’ मध्ये दिसणार आहे. यामध्ये फरहान अख्तर आणि जायरा वसीम ही दिसणार आहे. हा चित्रपट ऑक्टोंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सावधान ! तांब्याच्या भांड्यात ठेवलेले ‘हे’ पदार्थ बनतात विषारी

माश्या, चिलटांना घरापासून दूर ठेवण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘ही’ फळे दुधासोबत खाणे आरोग्याला नुकसानकारक

चुकीच्या वेळी ‘नारळ पाणी’ पिणे आरोग्यास ‘घातक’ ; जाणून घ्या

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

रोज सकाळी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

 

You might also like