‘लव आज कल 2’ नंतर आता सारा अली खानचे ‘तसले’ फोटो लोक पाहतात ‘पुन्हा-पुन्हा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांचा लव आज कल 2 सिनेमा नुकताच रिलीज झाला. 14 फेब्रुवारी रोजी सिनेमा रिली झाल्यानंतर आता सारा आपल्या फॅमिली सोबत गोव्यात क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत आहे. सारानं तिच्या इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर केले आहेत जे सध्या व्हायरल होताना दिसत आहे. साराच्या काही फोटोत ती खूपच हॉट दिसत आहे. चाहत्यानांही हे फोटो खूप आवडले आहेत असं दिसत आहे.

सारानं चाहत्यांसोबत फॅमिलीचे फोटो शेअर केले आहेत. फोटोत सारा तिची आई अमृता सिंह आणि भाऊ इब्राहिम अली खान सोबत दिसत आहे. सध्या सारा फॅमिलीसोबत गोव्यात व्हॅकेशनचा आनंद घेत आहे. सारानं एन्जॉय करतानाचे अनेक फोटो सोशलवरून शेअर केले आहेत जे सध्या प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. चाहत्यांनी तर तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलीकडेच ती लव आज कल 2 मध्ये दिसली होती. यानंतर आता ती कुली नंबर वन या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत वरुण धवन असणार आहे. अलीकडचे सिनेमातील एक गाणं शुट केलं आहे.