Video : TV अभिनेत्री श्‍वेता तिवारीची मुलगी पलकच्या ‘ग्लॅमर’ आणि ‘बोल्ड’नेस पुढं बॉलिवूडमधील तारका ‘फिक्क्या’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही क्षेत्रातील प्रसिद्ध अदाकारा श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी आपल्या आईसारखीच खूप सुंदर दिसते. पलक सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टीव्ह असते. नुकतंच पलकने एक नवीन फोटोशुट केलं आहे. सध्या पलकचे या फोटोशुटमधील काही फोटो सोशलवर व्हायरल होत आहेत. चाहत्यांना पलकचा हा अंदाज खूपच भावला आहे. पलक लुकच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देते.

टीव्हीच्या दुनियेपासून दूर असणारी पलक आपल्या फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. पलक एक स्टारकिड असूनही स्टारडमपासून दूरच असते. कसौटी जिंदगी की 2 सीरीयल सुरू होण्याआधी पलकचं नाव खूप चर्चेत आलं होतं. अशी माहिती समोर आली होती की, कसौटी जिंदगी की 2 या मालिकेत पलक प्रेरणाची भूमिका साकारणार आहे. नंतर मात्र श्वेता तिवारीने या वृ्त्तांचे खंडन केले होते. श्वेता तिवारी म्हणाली होती की, “ना ही पलक या मालिकेत काम करणार आहे ना ही तिला या मालिकेत काम करण्याची ईच्छा आहे. तिला डेली सोप्स आवडत नाहीत.” श्वेताने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर सर्व चर्चांना पूर्ण विराम मिळाला होता.

सोशलवर नेहमीच सक्रिय असणारी पलक नेहमीच आपले ग्लॅमरस तर कधी हॉट फोटो शेअर सोशलवर शेअर करत असते. नुकताच पलकचा पिंक कलरचा ट्युब टॉप आणि ब्लू जिन्स घातलेला फोटो समोर आला होता जो व्हायरल झाला होता. पलकने असे दोन फोटो शेअर केले होते. या फोटोत पलक खूपच बोल्ड दिसत होती.

https://www.instagram.com/p/BzaQBEiHdmj/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/BuL49_Xnm4g/

https://www.instagram.com/p/BduFCRqAK4b/

https://www.instagram.com/p/BduEYMggeiq/

https://www.instagram.com/p/BaoSdXQgKpx/

आरोग्यविषयक वृत्त

‘हे’ आहेत सॅलडचे ९ प्रकार, ‘कमजोरी’ दूर होऊन तब्येत होईल ठणठणीत

‘त्वचा’ होईल तजेलदार आणि वाढेल ‘डोळ्यां’ची क्षमता, दररोज ‘हे’ करा

‘हे’ १२ नैसर्गिक उपचार कायम ठेवा लक्षात, कधीही उपयोगी पडतील

सिने जगत

पावसातही कियारा आडवाणी आणि अदितिची दिसली ‘स्टाईल’, कार्तिक-रिया आणि सिध्दार्थ दिसले ‘रंगात’

Video : टीका करणाऱ्यांना फाट्यावर मारत सोफीया हयातने पुन्हा शेअर केले ‘तसले’ फोटो, व्हिडीओ !

Video : १५ ऑगस्ट रोजी रिलीज होणार्‍या ‘बाटला हाउस’चा टीजर ‘OUT’

बहुजननामा

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

कर्नाटकातील सन्नतीला बौद्ध क्षेत्र घोषित करावे

लोकांना मारहाण करण्यासाठी ‘जय श्री राम’च्या नाऱ्याचा वापर : अमर्त्य सेन