सिंगर नेहा भसीनने शेअर केले तिचे ‘हॉट’ फोटो अन् पहाता-पहाता सोशलवर धुमाकूळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा भसीन सध्या पुर्तगाल मध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. सुपटस्टार सलमान खानचे ‘जग घुमिया तेरे जैसा ना कोई’ या गाण्याला आपला आवाज देणाऱ्या गायिकेने आपल्या हॉलिडेचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहे.

पुर्तगालमध्ये हॉलिडे एन्जॉय करणारी अभिनेत्री नेहा भसीनने इन्स्टाग्रामवर तिची बिकनीमधील हॉट फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहे. या फोटोत नेहा भसीन स्विमिंग पूलमध्ये शांतपणे झोपलेली दिसत आहे. तिचे अनेक बिकनी आणि सेक्सी फोटो तुम्ही तिच्या इन्स्टाग्रामवर जाऊन पाहू शकता.

या व्यतिरिक्त नेहाने एक व्हिडिओ ही सोशल मिडियावर शेअर केला आहे. यामध्ये तिने ब्लॅक कलरची बिकनी घातली आहे. यामध्ये ती खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे. नेहाचे याआधी देखील असे हॉट आणि सेक्सी फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते.

View this post on Instagram

Caption this 😜

A post shared by Neha Bhasin (NB) (@nehabhasin4u) on

पुर्तगालमध्ये एन्जॉय करणारी गायिकाने आपल्या सोशल मिडियावरच्या अकाउंटवर बोल्ड फोटो शेअर केले आहे. तिचे फोटो पाहून तुम्हाला देखील हॉलीडे एन्जॉय करण्याची इच्छा होईल. नेहाला २०१७ मध्ये ‘बेस्ट फीमेल प्लेबैक सिंगर’ पुरस्कार मिळाला होता.

View this post on Instagram

Summer ready? Who cares

A post shared by Neha Bhasin (NB) (@nehabhasin4u) on

नेहाने अनेक हिंदी गाण्यासोबत तमिळ, तेलगू, पंजाबी गाणे गायले आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात २००२ पासून सुरु केली. नेहाने २०१६ मध्ये कंपोजर समीर उद्दीनसोबत लग्न केले. नेहा तिचे प्रत्येक क्षण सोशल मिडियावर शेअर करत असते.

आरोग्यविषयक वृत्त

उपाशीपोटी ‘ही’ ४ फळे खा, नेहमी राहाल निरोगी

आता एन्डोस्कोपीद्वारे वजन कमी करता येणार

सावधान ! ‘या’ लोकांना ‘आइस टी’चे सेवन पडू शकते महागात

हळदीचे ‘हे’ दोन फेसपॅक वापरून तुम्ही दिसाल तजेलदार

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like