‘किंग’ शाहरुखची लाडकी ‘सुहाना’नं शेअर केला ‘या’ मुलासोबत फोटो, चाहते म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार शाहरुख खानची लाडकी सुहाना खान नेहमीच आपल्या फोटोंमुळे चर्चेत असेत. याचे कारण म्हणजे सुहानाचे फोटो असतात. कधी ती बोल्ड अंदाजातील फोटो शेअर करत असते तर कधी ती मैत्रिणींसोबत दिसत असते. यावेळीही तिचे काही फोटो समोर आहेत ज्यात सुहाना मैत्रिणींसोबत नाही तर तिचा एका मित्रासोबत दिसत आहे जो व्हायरल होताना दिसत आहे. चाहत्यांनी प्रश्ननावली सुरू करत तो मुलगा आहे अशी विचारणा सुरू केली आहे.

https://www.instagram.com/p/B6FuGALhu_F/?utm_source=ig_embed

सुहानानं शेअर केलेल्या फोटोत ती क्रॉप टॉपमध्ये दिसत आहे. सुहाना या लुकमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे. फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये सुहाना म्हणते, “बेस्टीज” या सोबत तिनं हार्टची एक इमोजीही शेअर केली आहे. यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

https://www.instagram.com/p/B56_dYCDdPF/?utm_source=ig_embed

काही दिसांपूर्वी सुहानाचा बिकीनी फोटो व्हायरल झाल्यानं ती चर्चेत आली होती. हा फोटो तिनं स्वत: तिच्या इंस्टाग्राम अकाऊंवरून शेअर केला होता. सुहाना या फोटोत कमालीची सेक्सी दिसत होती.

https://www.instagram.com/p/B6DYrFYgU0g/?utm_source=ig_embed

सुहाना सिनेमांपासून दूर असली तरी अलीकडेच तिचा लघुचित्रपट प्रदर्शित झाला आहे. द ग्रे पार्ट ऑफ ब्लू असं लघुचित्रपटाचं नाव आहे.

सुहानाचा हा सिनेमा एका प्रेमकथेभोवती फिरताना दिसत आहे. रोबिन गोनेला असं सुहानाच्या भूमिकेचं नाव आहे. या 10 मिनिटांच्या सिनेमात तिनं उत्तम अभिनय करण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या लघुचित्रपटाची भरपूर चर्चा झाली होती.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/