‘बेबी डॉल’ सनी लियोनीनं पहिली ‘पॉर्न फिल्म’ पाहून केलं होत ‘असं’ काही !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलीवूड अभिनेत्री सनी लियोनीने आपल्या करियरची सुरवात एक पॉर्न स्टार म्हणून केली होती. या करियरमध्ये तिला खूप प्रसिद्धी मिळाली. ती टॉपची अडल्ट स्टार बनली. पण तिने जेव्हा सगळ्यात पहिली ब्लू फिल्म बघितली तेव्हा तिची रिअक्शन कशी होती. सनीची वेब सिरीज ‘करनजीत: द अनटोल्ड स्टोरी’ मध्ये तिने या गोष्टीचा खुलासा केला. सनीने पहिली ब्लू फिल्म आपल्या भावासोबत आणि एका मित्रांसोबत चुकून बघितली. ब्लू फिल्म बघितल्यानंतर तिचे मन दुःखी झाले. हे दुःख मिटवण्यासाठी तिने जे केले त्यावरून कळते की मुलाचे मन किती निर्मळ आहे.

ब्लू फिल्म बघितल्यानंतर तिला खूप राग आली आणि ती गुरु नानक देवांच्या फोटो समोर उभी राहिली आणि तिने तिच्या चुकीची माफी मागितली. सनीचे आयुष्य आणि तिचे एक्सपीरियन्स आत्तापर्यन्त सगळ्यांपासून लपलेले होते. परंतु सनीच्या वेब सीरीजने तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सगळ्यां समोर आणल्या. यामधील एक किस्सा म्हणजे सनीचा भाऊ पोस्टर्सवर सनीचे ऑटोग्राफ घेऊन कॉलेज मध्ये विकत होता.

सनीचा भाऊ संदीपने सांगितले की, मी माझ्या रूम मध्ये सनीचे पोस्टर लावत होतो. त्या पोस्टरवर सनीची साइन देखिल होती. या प्रकारचे एक्सक्लूसिव पोस्टर बघून प्रत्येक जण माझ्याकडून पोस्टर विकत घायचा हट्ट करत असे. एक पोस्टर काढल्यानंतर मी लगेच दुसरे पोस्टर चिपकवत होतो. संदीप आपले हे काम सांगतांना स्वतःच हसायचा. भावासोबत सनीची बॉण्डिंग खूप चांगली होती.

एकाच वेळी अनेक लॅबमध्ये काम करणाऱ्या पाच पॅथॉलॉजिस्टचा परवाना रद्द

सावधान ! तर मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका, ‘ही’ आहेत कारणे

पावसाळ्यात माशांमुळे पसरू शकते रोगराई, असा टाळा उपद्रव

मिठाच्या अधिक सेवनाने येऊ शकते आतड्यांवर सूज

आदिवासींच्या संस्कृतीचे संवर्धन झाले पाहिजे

धक्कादायक : महाविद्यालयीन विद्यार्थिनीला बसमधून उतरविण्याचा प्रयत्न

 

Loading...
You might also like