जेव्हा विद्या बालन आणि तिची बहिण एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडले ! ‘अशी’ झाली होती हालत

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   बॉलिवूड स्टार विद्या बालन हिनं सोमवारी (दि 18 मे 2020) तिचा 40 वा वाढदिवस साजरा केला. विद्यानं प्रसिद्ध प्रोड्युसर सिद्धार्थ रॉय कपूर सोबत लग्न केलं. परंतु हे तिचं पहिलं प्रेम नाही. तिला आधीही प्रेम झालं होतं. परंतु लहान बहिणीसाठी तिनं ते सोडलं होतं.

https://www.instagram.com/p/BxWGeQ7hyqH/

विद्यानं नेहा धुपियाचा शो नो फिल्टरमध्ये अनेक खासगी गोष्टींचे खुलासे केले होते. बहिणीसाठी प्रेमाचं बलिदान देणारी विद्या म्हणाली होती की, “तुम्हाला माहित आहे का मला शहिद असल्या सारखं वाटतं. कारण मला जसं समजलं की तो खरंच मझ्या लहान बहिणीली लाईक करत आहे आणि त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली आहे. तेव्हा मी विचार केला की, हा माझा जीजा बनू शकतो. मी माझ्या प्रेमाचा गळा घोटण्याचा निर्णय घेतला.”

https://www.instagram.com/p/BxWFturBiGn/

विद्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती एनटीआरच्या बायोपिकमध्ये एनटीआरच्या पहिल्या पत्नीची म्हणजेच बसवतारकम नंदमुरी ही भूमिका साकारणार आहे. यासाठी तिनं वजनही वाढवलं आहे. याशिवाय ती शकुंतला देवी या सिनेमातही काम करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच ती अक्षय कुमार सोबत मिशन मंगल या सिनेमात दिसली होती. 15 2020 ऑगस्ट रोजी हा सिनेमा रिलीज झाला होता.

https://www.instagram.com/p/BxVp6goBF4h/

https://www.instagram.com/p/BxVoHkwhssu/

https://www.instagram.com/p/CAWv3PcgR0q/

https://www.instagram.com/p/BxWIuIJhTsr/

https://www.instagram.com/p/B824nrSh5MN/

https://www.instagram.com/p/BtN134CnvPu/