मॉडेल कारा डेलेविंग आणि अभिनेत्री अ‍ॅश्ली बेंसन यांचं Breakup ! लिपलॉक KISS करतानाचे फोटो झाले होते प्रचंड ‘व्हायरल’

पोलिसनामा ऑनलाइन –मॉडेल कारा डेलेविंगन (Cara Delevinge) आणि अभिनेत्री अ‍ॅश्ली बेंसन (Ashley Benson) यांनी जवळपास दोन वर्ष एकमेकींना डेट केलं आणि आता त्या वेगळ्या झाल्या आहेत.

सू्त्रांनी अशी माहिती दिली आहे की, एप्रिलच्या सुरुवातीलाच त्यांचा नातं संपवलं होतं. रिपोर्टनुसार, कारा डेलेविंग आणि अॅश्ली बेंसन एप्रिलमध्ये नात्याला फुलस्टॉप दिला आहे.

https://www.instagram.com/p/B_4p2fbAhSC/

कारा सध्याचा क्वारंटाईनचा काळ तिची मैत्रीण मार्गारेट क्वालली आणि तिची बहिण राईनी क्वालली आणि कैया गेरबरसोबत घालवत आहे.

असंही सांगितलं जात आहे की, कारा आणि अॅश्ली यांच्या नात्यात अनेक चढउतार आले होते. परंतु आता मात्र हे नातं संपलं आहे.

https://www.instagram.com/p/B_5qqwIIE2L/

कारा डेलेविंग आणि अ‍ॅश्ली बेंसन पहिल्यांदा तेव्हा एकत्र दिसले होते जेव्हा 2018 मध्ये लंडनच्या हिथ्रो बस स्टॉपवर त्यांचा लिपलॉक किस करतानाचा फोटो व्हायरल झाला होता.

https://twitter.com/30Kumaar/status/1258745480441405440?s=20

कारा डेलेविंगनं जून 2019 मध्ये आपल्या नात्याची पुष्टी केली होती. यानंतर ही जोडी आपल्या केमिस्ट्रीमुळं आणि रिलेशनमुळं कायमच चर्चेत राहताना दिसली.