Coronavirus : बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 105 नवे पॉझिटिव्ह तर 83 जण बरे झाल्याने दिला डिस्चार्ज

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाइन – प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 641 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 536 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 105 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 94 व रॅपिड टेस्टमधील 11 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 444 तर रॅपिड टेस्टमधील 92 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 536 अहवाल निगेटीव्ह आहेत.

पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव शहर : 4, पोलीस वसाहत 1, तहसील कार्यालय 1, शामल कॉलनी 2, सुदर्शन नगर 1, नगर परिषद जवळ 7, अमृत नगर 1, वाडी 2, आठवडी बाजार 1, रेखा प्लॉट 2, खामगांव तालुका : अटाळी 1, निमखेड 1, चिखली तालुका : सातगांव भुसारी 1, किन्ही सवडत 1, चांधई 2, कारखेड 1, दहीगांव 1, सोमठाणा 1, चिखली शहर : 5, खामगांव रोड 1, सिं. राजा तालुका : सोयंदेव 1, उमरद 2, किनगांव राजा 2, वाघाळा 2, सिं. राजा शहर : 1, दे. राजा तालुका : दे. मही 1, धोत्रा नंदई 1, दे. राजा शहर : 3, बुलडाणा शहर : 10, विश्वास नगर 1, इकबाल नगर 1, वानखडे ले आऊट 3, विठ्ठलवाडी 1, बुलडाणा तालुका : कासारखेड 1, सव 1, जागदरी 1, मेहकर तालुका : जायगांव 4, बरटाळा 1, जानेफळ 1, डोणगांव 13, मेहकर शहर : 2, मलकापूर शहर :2, संत गजानन नगर 1, जळगांव जामोद शहर : 3, शेगांव शहर : 1, शेगांव तालुका : भोनगांव 1, माटरगांव 1, नांदुरा शहर : 2, भीमनगर 1, मोताळा तालुका : खेर्डी 2, मूळ पत्ता वडाळा ता. जाफ्राबाद जि. जालना 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 105 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारा दरम्यान बुलडाणा येथील 82 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

तसेच आज 83 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : लोणार शहर : 1, खामगांव शहर : 1, इंदिरानगर 1, गांधी चौक 3, जगदंबारोड 1, सती फैल 2, रेखा प्लॉट 3, शिवाजी नगर 1, वनारे ले आऊट 2, बालाजी मंदीराजवळ 3, शुक्ला ले आऊट 4, सुटाळा 1, जोशी नगर 1, घाटपुरी नाका 1, दे. राजा शहर : 13, माळीपुरा 1, दे. राजा तालुका : बोराखेडी बावरा 11, दिग्रस 3, बोराखेडी 1, मोताळा तालुका : खरबडी 1, नांदुरा शहर : विठ्ठल मंदीराजवळ 1, सिं. राजा तालुका : साखरखेर्डा 3, हिवरखेड 2, मलकापूर शहर : 1, राधाकृष्ण अपार्टमेंट 4, मंगल गेट 1, मलकापूर तालुका : वजिराबाद 1, दाताळा 1, बुलडाणा शहर : 1, परदेशीपुरा 1, राम मंदीराजवळ 1, गाडगे नगर 1, चिखली तालुका : डोंगरशेवली 1, हातणी 1, मेहकर शहर : 3, चिखली शहर : 1, संभाजी नगर 1, गांधी नगर 1, जळगांव जामोद तालुका : निमखेड 2. तसेच आजपर्यंत 16955 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 2051 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 2051 आहे.

आज रोजी 768 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 16599 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 2911 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 2051 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 815 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 45 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.