पत्नीसोबत बेडरूममध्ये असताना फुटबॉलपट्टूचं FB अचानकपणे Live ‘मोड’वर, प्रचंड खळबळीनंतर मागितली माफी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कॅमरूनच्या नॅशलन फुटबॉलपटूचे नाव एका भलत्याच कारणात समोर आले आहे. हा फुटबॉलपटू आहे क्लिंटन. आपल्या पार्टनर बरोबर असताना तो चक्क सोशल मिडियावर लाइव झाला. या प्रकारमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. हा प्रकार चूूकुन घडल्याचे आता समोर येत आहे. या फुटबॉलपटूने आपला मोबाइल एका दुसऱ्या कामासाठी बाहेर काढला, परंतू याच दरम्यान त्यांचे सोशल मिडिया अकाऊंट सुरु झाले आणि त्याचे लाइव्ह बटन दाबले गेले.

हे सर्व लाइव्ह झाल्यानंतर अनेकांनी हा व्हिडिओ पाहिला. काही वेळाने या फुटबॉलपटूच्या लक्षात आले की आपला व्हिडिओ लाइव्ह झाला आहे. परंतू हे लक्षात येई पर्यंत बराच उशीर झाला होता. क्लिटंनने या प्रकारानंतर माफी मागितली आहे. यात त्याने हे सर्व कसे झाले हे सांगितले आहे. परंतू लोक आता सोशल मिडियावर त्यांची थट्टा उडवत आहेत तर काही लोक त्याला सल्ला देत आहे.

मागितली माफी

क्लिंटनने माफी मागताना म्हणले आहे की, मित्रांनो मला माफ करा, मी खूप दारु पिललो होतो. मी माझा एक करार मोबाइलमध्ये पाहत होतो पण चूकुन दुसरे बटन दाबले गेले आणि हा प्रकार घडला.

आरोग्यविषयक वृत्त –

 

Loading...
You might also like