Browsing Category

शहर

‘कोरोना’च्या रूग्णांना वेळेवर उपचार द्या, अजित पवारांच्या अधिकार्‍यांना सूचना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 'कोरोना'संदर्भातील उपाययोजनांबाबत विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यावेळी दोन्ही महानगरपालिका क्षेत्रातील…

‘कोरोना’मुळे यंदा पुण्यात सार्वजनिक गणेश विसर्जनला परवानगी देता येणार नाही : अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  -   सध्या कोरोना काळात गणेशोत्सव साजरा होणार आहे. मात्र, याच काळात पुण्यात कोरोना विषाणूचे संक्रमण होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे यंदा गणेश विसर्जनला परवानगी नाहीण, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.…

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 12608 नवे पॉझिटिव्ह तर 364 जणांचा…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, कोरोनातून बर्‍या होणार्‍या रूग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. ती एक समाधानाची बाब आहे. राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 12608 नवे पॉझिटिव्ह आढळले…

CBI कडे तपास देण्यास हरकत नाही, पण…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी त्यांच्या कुटूंबीयांची आग्रही मागणी आहे. त्यासाठी त्यांच्याकडून सात्यत्याने पाठपुरावा सुरु असताना, सुशांतच्या कुटूंबीयांनी शांत राहावे आणि मुंबई…

प्रशंसनीय सेवेसाठी रितेश कुमार, सुषमा चव्हाण यांना तर गुणवत्तापुर्वक सेवेसाठी शिरीष सरदेशपांडे यांना…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  -  स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पोलिस शौर्य पदक, राष्ट्रपती विशेष सेवा पदक व गुणवत्तापूर्वक सेवेसाठी पोलिस पदक जाहीर करण्यात आले. राज्यातील एकूण 56 जणांना हे पदक मिळाले…

Coronavirus : पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 2388 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे विभागातील 1 लाख 7 हजार 153 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 54 हजार 677 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 43 हजार 525 इतकी आहे. कोरोना बाधीत एकुण 3 हजार 999…

Coronavirus : दिलासादायक ! पुणे शहर पोलिस दलातील 426 जण ‘कोरोना’मुक्त, निम्म्यापेक्षा…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कोरोनाच्या महामारीत 24 तास काम करणाऱ्या पुणे शहर पोलिस दलातील तबल 561 अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 426 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यापैकी 50 टक्क्याहून अधिक पोलीस पुन्हा कामावर हजर झाले…

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! नोंदीत बांधकाम कामगारांना आणखी 3 हजार रुपयांची मदत, दुसरा हप्ता…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  -  महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत सक्रिय (जिवित) बांधकाम कामगारांना आणखी ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. बांधकाम कामगारांच्या खात्यात दुसरा हप्ता मंजूर करण्याबाबत…

मराठवाडा : ताप, खाणे बंद, पाठीवर गाठी, जनावरांमध्ये पसरतोय एक विचित्र आजार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्रात प्राण्यांमध्ये एक विचित्र संसर्गजन्य रोग पसरत आहे, ज्यामध्ये जनावरांच्या पाठीवर मोठ्या गाठी दिसून येत आहे, ताप आणि लूज मोशन येतात आणि मग जनावरे अन्न खाणे बंद करतात. राज्यातील हिंगोली आणि अमरावती…