Causes And Remedies Of Acidity | तुम्ही देखील पोटातील गॅसमुळं असता परेशान? जाणून घ्या कारण आणि दिलासा मिळवण्याचे उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सध्याच्या स्थितीमध्ये बाहेरचं खाण म्हणजेच फास्ट फूडचे (Fast Food) प्रमाण खूपच वाढले आहे. (Causes And Remedies Of Acidity) त्यामुळे त्याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होत असल्याचं दिसून येतं आहे. त्याचप्रमाणे काही लोकांना अनेक रोगांना तोंड द्यावं लागतं. यामध्ये अपचन, एसिडिटीची समस्या बहुतांश लोकांना असते (Causes And Remedies Of Acidity). यामध्ये पोटात गॅस होणे, पोट गच्च-गच्च वाटते. जर तुम्हालाही या समस्या असतील, तर काळजी करू नका आम्ही तुम्हाला कशी होते आणि त यावरचा उपायही सांगणार आहोत (How To Treat Acidity).

 

– पोटात गॅस होण्याचे कारण (Cause Of Gas)
जेव्हा तुम्ही कोणतेही अन्न किंवा पाणी पिता तेव्हा काही प्रमाणात हवा तुमच्या शरीरात प्रवेश करते. जेव्हा पचनसंस्था आपण खाल्लेले अन्न पचवते तेव्हा गॅस तयार होतो. ही हवा तुमच्या पोटाभोवती दाब टाकते, ज्यामुळे तुम्हाला गॅस आणि ढेकर येतात. (Causes And Remedies Of Acidity)

 

सामान्य माणसाच्या पोटात दररोज 2 ग्लास गॅस होणे हे सामान्य आहे. मात्र, जर तुमच्या पोटात जास्त गॅस तयार होऊ लागला तर हीचिंतेची बाब आहे. हे कोलन कर्करोगाचे लक्षण देखील असू शकते (Causes And Symptoms Of Acidity).

 

– कोमट पाणी पिल्याने आराम मिळतो (Drinking Lukewarm Water Gives Relief)
जर तुम्हाला अ‍ॅसिडिटीची समस्या जास्त असेल तर कोमट पाणी किंवा हर्बल टी (Herbal Tea) प्यायल्यानेही या समस्येपासून सुटका मिळू शकते. आले आणि पुदिन्याचे पाणी (Ginger And Mint Water) खूप उपयुक्त ठरू शकते.

– एसिडिटी झाल्यास टाळावयाच्या गोष्टी (Things To Avoid In Case Of Acidity)
पोटातील गॅस किंवा अ‍ॅसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी कोल्ड्रिंक्स (Cold Drinks) पिणे, चहा (Tea) आणि दुधाचे पदार्थ खाणे टाळावे. तसेच कांदे, बटाटे, पालक किंवा इतर अशा गोष्टी खाऊ नका, ज्यामुळे पोटात जास्त गॅस तयार होतो. अन्नखाताना बोलणे टाळा, जेणे करून हवा शरीरात जाण्यापासून रोखता येईल. फास्ट फूड (Fast Food) आणि मसाल्यांनी बनवलेल्या गोष्टी हे अ‍ॅसिडिटीचे प्रमुख कारण बनू शकतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Causes And Remedies Of Acidity | causes and symptoms of acidity how to treat acidity

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Benefits Of Lady Finger | भेंडी खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

 

Hair Fall Tips | आता आणखी नाही गळणार डोक्यावरील केस, फक्त या गोष्टीचा करावा लागेल वापर; जाणून घ्या

 

Historical Verdict | आई-वडिलांचा छळ करणार्‍या मुलांना जावं लागेल थेट घराबाहेर, हरिद्वार कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय