Benefits Of Lady Finger | भेंडी खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अनेकजण जेवण जेवताना खूप नखरे करतात. काहींना पालेभाज्या आवडत नाहीतर. (Benefits Of Lady Finger) काही लोकांना कडधान्य नाही आवडत. परंतू अनेकजणांना भेंडीची भाजी (Lady Finger) खायला खूप आवडते. त्यामध्ये जर भरलेली भेंडी असेल, तर विचारायलाच नको. मात्र अशातही काहीजण ही भेंडी खात नाही. तर आज आम्ही तुम्हाला भेंडी खाल्ल्याने नेमके कोणते फायदे होतात हे सांगणार आहोत.(Benefits Of Lady Finger)

 

– रक्तातील साखर नियंत्रणात राहील (Blood Sugar Will Remain Under Control)
भेंडीचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठीही खूप फायदेशीर आहे. कारण त्यात जास्त प्रमाणात फायबर (Fiber) असते. भेंडी खाल्ल्याने पचनसंस्थेसोबतच (Immunity System) शरीरातील रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात राहण्यास मदत होते.(Benefits Of Lady Finger)

 

– कॅन्सर (Cancer)
इतर भाज्यांच्या तुलनेत भिंडीमध्ये अँटीऑक्सिडंटचे (Antioxidant) प्रमाण जास्त असते. त्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होऊशकतो. तसेच भेंडीमध्ये असलेले उच्च फायबर निरोगी पचन राखून कर्करोगाचा धोकाही टाळते.

 

– रोग प्रतिकारशक्ती मजबूत होईल (Immunity Will Be Strengthened)
सध्याच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे अत्यंत गरजेचे झाले. अशा परिस्थितीत भेंडी ही एक अशी भाजी आहे, जी तुमची रोग प्रतिकारशक्ती मजबूत करू शकते. त्यामुळे या भाजीचा आपल्या दररोजच्या आहारामध्ये समावेश करा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Benefits Of Lady Finger | eat lady finger diabetes patient sugar control lowers bad cholesterol immunity boost

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kirit Somaiya Over Ed Raids On Anil Parab | ‘आता अनिल परबांनाही तुरूंगात जावे लागणार’ – किरीट सोमय्या

 

 

Pune ACB Trap Case | 1.50 लाख रूपयाच्या लाच प्रकरणी ‘त्या’ पोलिस निरीक्षकास अंतरिम अटकपूर्व जामीन, पुढील सुनावणी 31 मे रोजी

 

LPG Gas Subsidy Update | घरघुती एलपीजी गॅस सिलिंडरवर 200 रुपये अनुदान; ‘या’ पद्धतीने तपासा खात्यातील रक्कम