‘दंगल गर्ल’ जायरा वसीमचा विनयभंग केल्याप्रकरणी मुंबईतील ‘बिजनेसमन’ ला 3 वर्षांची शिक्षा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जूनमध्ये धर्माचं कारण देत बॉलिवूडमधून सन्यास घेणारी अभिनेत्री जायरा वसीम पुन्हा चर्चेचा हिस्सा बनली आहे. दिल्ली ते मुंबई असा विमानप्रवास करताना एका व्यावसायिकाने तिचा विनयभंय केल्याचं अभिनेत्री जायरा वसीमनं सांगितलं आहे. कोर्टात या प्रकरणी खटला सुरु असताना मुंबईतील बिसनेसमनला या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. विकास सचदेव असं त्याचं नाव आहे. विकास सचदेवला 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जेव्हा जायरानं पोलिसांत तक्रार केली होती तेव्हा ती 17 वर्षांची होती. ही घटना घडली तेव्हा जायरा अल्पवयीन असल्यानं त्या व्यक्तीला 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

जायरानं सांगितलं आहे की, जेव्हा ती फ्लाईटमध्ये झोपण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा तो तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न होता. परंतु आरोपीनं त्याची बाजू मांडताना सांगितलं की, तोही झोपण्याचा प्रयत्न करत होता. परंतु जायरानं त्याचा चुकीचा अर्थ घेतला की, मी विनयभंग करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विकास सचदेव यांच कुटुंबही त्याच्या निर्दोष असण्यच्या दाव्याचे समर्थन करत होते. फ्लाईटमध्ये जे काही घडलं तो एक अपघात आहे असंही त्याचं म्हणणं होतं.

तून लोकदंगल सिनेमाप्रियता मिळवणाऱ्या जायरा वसीमनं 29 जून रोजी बॉलिवूडमधून सन्यास घेण्याचा निर्णय घेतला होता. इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिनं आपला निर्णय जाहीर केला होता. 18 वर्षीय जायरानं धर्माचं कारण सांगत बॉलिवूडमधून सन्यास घेण्याचा निर्णय घेतला होता. 2019 मध्ये रिलीज झालेला सिनेमा द स्काय इज पिंकमध्ये जायरा शेवटची दिसली होती. या सिनेमात प्रियंका चोपडा आणि फरहान अख्तर लिड रोलमध्ये होते.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like