Celebrity Love Bite | Love Bite मुळे ‘हे’ प्रसिद्ध सेलिब्रिटी आले होते नेटकऱ्यांच्या चांगलेच चर्चेत, पाहा त्यांच्या Love Bite चे व्हायरल फोटो

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अनेकदा बॉलीवूडमध्ये कलाकार आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत पाहायला मिळतात (Celebrity Love Bite). हे सेलिब्रिटी आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय करतात ? कुठे जातात ? कोणाला डेट करतात ? याबद्दल अनेक प्रश्न चाहत्यांना पडलेले असतात. त्यामुळे अनेक नेटकरी सोशल मीडियावर आपल्या आवडत्या कलाकाराला फॉलो करतात (Celebrity Love Bite).

सोशल मीडियावर कलाकारांबद्दल अपडेट जाणून घेण्यासाठी अनेक अकाउंट्स आहे. पिंकविला (Pinkvilla), विरल भयानी (Viral Bhayani), वोंपला (Voompla) अशा अनेक पेजेस वरून आपल्याला कलाकारांबद्दल लेटेस्ट माहिती मिळत असते. सध्या सोशल मीडियावर कलाकारांचे काही असे फोटो आले आहे. तसेच व्हायरल झालेल्या या फोटोची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. या फोटोमध्ये कलाकारांचे लव बाईट्स (Celebrity Love Bite) स्पष्टपणे दिसत आहे.

हे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल (Celebrity Viral Photos) होताना दिसत आहे. तसेच अनेक कलाकारांनी आपल्या लव्ह बाईट लपवण्याचा प्रयत्न केला. परंतु यामध्ये ते यशस्वी ठरले आणि कॅमेरामध्ये त्यांची लव्ह बाईट (Bollywood Celebrity Love Bite) कैद झाली. जाणून घेऊया कोणकोणत्या कलाकारांची लव्ह बाईट कॅमेरामध्ये कैद झाली.

File photo


सारा अली खान (Sara Ali Khan)

सारा अली खानच्या एका फोटोनं सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ माजला होता. हा फोटो जेव्हा सारा अली खान कार्तिक आर्यनला डेट करत होती त्या वेळचा आहे. फोटोमध्ये तिच्या क्लीवेजच्या जवळ एक छोटी लव्ह बाईट दिसत आहे.

File photo

 

शाहरुख खान (Shahrukh Khan)
शाहरुख खानचा एक फोटो इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये शाहरुख खान अनेक प्रयत्न करून सुद्धा आपली लव्ह बाईट लपवू शकला नाही. त्यामुळे कॅमेरा मध्ये त्याची लव्ह बाईट स्पष्टपणे कैद झाली.

File photo

 

दीपिका पादुकोन (Deepika Padukone)
अभिनेत्री दीपिका पादुकोनने अनेक बॉलीवूडमधील कलाकारांना डेट केलं आहे. तसेच एकेकाळी सोशल मीडियावर तिच्या अनेक अफेअरची चर्चा रंगली होती. त्यामुळे तिची ही लव्ह बाईट दिसणं काही मोठी गोष्ट नाहीये. परंतु तरी देखील तिच्या लव्ह बाईट्सचा फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला होता.

File photo


सलमान खान (Salman Khan)

सलमान खानचा एक फोटो इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला होता. तसेच एकदा तो करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये आला होता. या शोमध्ये त्यानं मोठं वक्तव्य केलं होतं. तो म्हणाला होता की, तो व्हर्जिन आहे. मात्र शरीरावरील त्याच्या लव्ह बाईटमुळं त्याचं हे वक्तव्य खोटं ठरलं.

 

File photo

 

कतरीना कैफ (Katrina Kaif)
गेल्या अनेक वर्षापासून कतरिना आणि विकी एकमेकांसोबत रिलेशनमध्ये आहे. तर नुकतंच डिसेंबरमध्ये त्या दोघांनी लग्न केला असून, तिचा व्हायरल झालेला हा फोटो लग्नाआधीचा आहे. फोटोमध्ये तिच्या मानेवर लव्ह बाईट स्पष्टपणे दिसत आहे.

अली फजल (Ali Fazal)
अली फजलच्या फोटोमध्ये मानेवर त्याची लव्ह बाईट स्पष्टपणे दिसत आहे. लवकर तो आणि रिचा चड्डा (Richa Chadha) लग्नबेडीत अडकणार आहे.

File photo

 

मलाइका अरोरा (Malaika Arora)
अभिनेत्री मलाइका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी काही दिवसांपूर्वी इंटरनेटवर आपल्या नात्याची कबुली दिली. तर मलाइका एक फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून, फोटोमध्ये तिच्या पाठीवर लव्ह बाईट दिसत आहे. तिन ही लव्ह बाईट लपवण्याचा खूप पूर्ण प्रयत्न केला मात्र ती कॅमेरा मध्ये कैद झालीच.

File photo


कंगना रानौत (Kangana Ranaut)

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत येणारी कंगना रानौत सुद्धा या यादीमध्ये उपस्थित आहे. ती एका इव्हेंटमध्ये आली होती. तेव्हा तिच्या अंगावर लव्ह बाईट स्पष्टपणे दिसली. ज्यावेळी ती आणि हृतिक एकमेंकाना डेट करत होते. त्यावेळचा हा फोटो आहे.

File photo

 

करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan)
लव्ह बाईटच्या या लिस्टमध्ये करीना कपूर देखील मागं नाहीये. तिच्या लव्ह बाईटचा देखील एक फोटो कॅमेरा मध्ये कैद झाला आहे.
तर चक्क तिच्या पाठीला ही लव्ह बाईट होती.

Web Title : Celebrity Love Bite | celebrity and there love bite photos are trending on social media

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rakhi Sawant Viral Video | पार्टीमध्ये अत्यंत शॉर्ट ड्रेस घालून राखी सावंतने दिल्या अशा पोज,
व्हायरल व्हिडिओनं वाढवला सोशल मीडियाचा पारा…

 

Tina Datta Stylish Look | स्टाईलिश साडी नेसून टीना दत्तानं केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो पाहून चाहते झाले घायाळ…!

 

Priyanka Chopra Traditional Look | प्रियंका चोप्रानं पारंपारिक ड्रेस घालून दाखवला ग्लॅमरस अंदाज, फोटोतील देसी लूक पाहून नेटकरी गेले मोहून