Chris Lynn Girlfriend | ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध क्रिकेटर क्रिस लिन करतोय योगा टीचरला डेट, सोशल मीडियावर झाले दोघांचे फोटो व्हायरल…
पोलीसनामा ऑनलाईन टीम – Chris Lynn Girlfriend | ऑस्ट्रेलियाचा सुप्रसिद्ध खेळाडू क्रिस लिन. क्रिस लिन (Chris Lynn Girlfriend) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळतो. तर अनेकदा त्याचे मैदानातील मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
क्रिस लिन आपल्या खेळासोबतच वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील चर्चेत पाहायला मिळतो. तसेच ऑस्ट्रेलिया सोबतच भारतामध्ये देखील त्याचे फॅन फॉलोइंग आहे. परंतु सध्या तो एका अनोख्या कारणामुळे प्रेक्षकांच्या चर्चेत आला आहे. तो सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्य आणि प्रेयसी बद्दल रसिक प्रेक्षकांच्या चांगलाच चर्चेत आला आहे. (Chris Lynn Girlfriend)
क्रिस लिन (Chris Lynn) सध्या कार्ली अँड्रेवला (Karlie Andrews) डेट करत आहे. ती एक पायलेट इन्स्ट्रक्टर आहे तर माहितीनुसार हे दोघं एकमेकांना अनेक वर्षापासून डेट करत आहे. तसेच सोशल मीडियावर ते आपले फोटो सतत शेअर करत असतात. अलीकडेच ख्रिसमस जवळ आला असून, त्या दोघांनी ख्रिसमसच्या तयारीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ते फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून, सोशल मीडियावर त्या फोटोनं चांगली धुमाकूळ घातली आहे.
दरम्यान, कार्ली अँड्रेव (Karlie Andrews) ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन मधील आहे. ती एक योगा ट्रेनर असून सोबतच नृत्य शिक्षिका सुद्धा आहे. तसेच तिनं अनेक स्टुडिओमध्ये काम केलं आहे.
Web Title :- Chris Lynn Girlfriend | chris lynn girlfriend karlie andrews photos australian cricketer profile photos
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Bigg Boss 15 | बिग बाॅस 15 संपताच करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश करणार लग्न
Pune Crime | पुणे शहरात जातपंचायतीच्या 5 जणांविरूध्द गुन्हा दाखल, बहिष्कार घालण्यास सांगितलं होतं