CM Eknath Shinde | अपात्रतेच्या निकालापूर्वीच एकनाथ शिंदेंचे पुढील पाऊल, संपर्क नेते, लोकसभा निरीक्षकांच्या नियुक्त्या

मुंबई : आमदार अपात्रतेच्या (Shivsena MLA Disqualified Case) निकालानंतर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटाचे राजकीय भविष्य काय असणार, मुख्यमंत्रीपदी शिंदे राहणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले असताना शिंदे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) दृष्टीने जोरदार पाऊल टाकले आहे. शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आपल्या गटाचे राज्यातील संपर्क नेते आणि लोकसभा निरीक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

शिंदे गटाने (CM Eknath Shinde) कोकण पट्टा, पश्चिम महाराष्ट्र वगळता उर्वरित ११ क्षेत्रांसाठी लोकसभा निरीक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

लोकसभा निरीक्षकांच्या नियुक्त्या खाली प्रमाणे :

 • राजेश पाटील -नंदुरबार
 • प्रसाद ढोमसे – धुळे
 • सुनील चौधरी – जळगाव
 • विजय देशमुख – रावेर
 • अशोक शिंदे – बुलढाणा
 • भूपेंद्र कवळी – अकोला
 • मनोज हिरवे – अमरावती
 • परमेश्वर कदम – वर्धा
 • अरुण जगताप – रामटेक
 • अनिल पडवळ – नागपूर
 • आशिष देसाई – भंडारा-गोंदिया

शिंदे गट कोकण उर्वरित महाराष्ट्रासाठी नियुक्त संपर्क नेते :

 • उदय सामंत – रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग
 • नरेश म्हस्के – ठाणे, पालघर
 • सिद्धेश कदम – मुंबई शहर
 • किरण पावसकर – मुंबई उपनगर
 • आनंदराव जाधव – नांदेड, लातूर, हिंगोली, धाराशिव
 • अर्जुन खोतकर – जालना, संभाजीनगर, परभणी, बीड
 • भाऊसाहेब चौधरी – नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, नगर

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena UBT | अदानी आणि सरकारला शिवसेना विचारणार जाब, १६ डिसेंबरला मुंबईत मोर्चा

Pune Crime News | ‘आमच्याकडून जागा घ्या अन् आम्हालाच भाड्याने द्या’, जागेच्या किमतीच्या 10 टक्के प्रमाणे भाडे देण्याचे आमिष दाखवून कोटीची फसवणूक

पुण्यातील जनवाडी परिसरात गुंडांची दहशत, तलवारी उगारून तीन दुकानांची तोडफोड; दोघांना अटक

Shivsena UBT | शिवसेनेचे मोदी सरकारला आव्हान, हिंमत असेल तर लोकसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या

Suicide In Maharashtra | लाजिरवाणी बाब! महाराष्ट्रात वर्षभरात २२ हजार ७४६ आत्महत्या, NCRB चा रिपोर्ट जाहीर