आ. जगतापांना बहुमताने निवडून देण्याचा रहाटणीकरांचा ‘निर्धार’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – चिंचवड मतदारसंघाचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार जगताप लक्ष्मण पांडुरंग यांच्या प्रचारानिमित्त आज विठ्ठल रुक्मिणी मंदिर नखाते वस्ती रहाटणी येथे कोपरा सभा आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी आमदार लक्ष्मण जगताप यांनी मार्गदर्शन केले. रहाटणी करानी या वेळी प्रचंड उत्साहाते स्वागत केले व चिंचवड मतदार संघात सर्वाधिक मतदान जगताप यांना देणार असा निर्धार केला.

यावेळी राष्ट्रवादी सहकार सेल चे अध्यक्ष सुनील कुजीर यांनी भा.ज.पा मध्ये प्रवेश केला पोलिस मित्र संघटनेने व रहाटणी व्यापारी संघटनेने, तेली समाज पि.ची यावेळी आमदार लक्ष्मण जगताप यांना जाहीर पांठीबा दिला. शत्रुघ्न बाप्पु काटे, चंद्रकांत नखाते, निर्मलाताई कुटे, सविता खुळे, सुनीता तापकीर, बाबा त्रिभुवन, स्विकृत नगरसेवक गोपाळ माळेकर, पोलिस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते, वस्ताद चांगदेव अप्पा नखाते, मा.स्विकृत नगरसेवक सखाराम नखाते, राजेंद्र नखाते, श्रीराम नखाते, अरूण तांबे, पतित पावन संघटनेनेचे अध्यक्ष विनोद चौधरी, शिवसेना प्रभाग अंकुश कोळकर, प्रदिप दळवी, पै कुस्ती पंच विजय नखाते , सुरेश शिंदे पाटील, विकास थोपटे, गुलाब सुक्रे, रमेश इथापे, सोमनाथ कापसे, देवीदास तांबे, गणेश नखाते, किशोर नखाते, विठ्ठल नखाते, गणेश गोडांबे, मनोज नखाते, गणेश नखाते, आदेश नखाते, दिपक जाधव, शिवाजी खुळे, कुलदीप नखाते, सचिन काळे, किरण नखाते, अमित नखाते, अभिजीत सरमाने, मयुर शिनगारे, निलेश फुलसौदर, किरण केसवड, सचिन तुपे,

अमित गोडांबे, हरिभाऊ भवर, अमर पठारे, किशोर पठारे, प्रशांत जगताप, विठ्ठल सदानंदे, संतोष नखाते, निलेश कदम, महादेव डोळस, शुभम नखाते, योगेश आवटै, विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ, वस्ताद ग्रुप, काळभैरवनाथ कबड्डी संघ, अमृतवेल मित्र , मंडळ गणराज मित्र मंडळ, रहाटणी महिला मंच व समस्त ग्रामस्थ रहाटणी उपस्थित होते

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी