Browsing Tag

pimpri

पिंपरी : मित्रांनी केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दापोडी येथे मित्रांनी केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री घडली. सचिन भीमराव भिंगारे (२७ रा. पवार वस्ती, दापोडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.…

विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या दोघांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - ताथवडे येथील इंदिरा कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 23) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास घडली.याप्रकरणी 18 वर्षीय पीडित विद्यार्थिनीने…

पिंपरी गुन्हे शाखेची कारवाई : पिस्तूल आणि जिवंत काडतुस जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट पाचने एकाला अटक करुन एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतुस जप्त केले आहेत. मोनु रसिले वर्मा (19, रा. म्हाळसाकांत चौक, निगडी. मूळ रा. साकीपुर, दत्तनगर, ता. तरफगंज, जि. गोंडा, उत्तर…

पिंपरी : 262 बेशिस्त वाहन चालकांचे परवाने रद्द

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवणा-या 262 वाहनचालकांचे वाहन परवाने निलंबित करण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन…

वेगातील क्रेनची धडक बसल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - भरधाव वेगातील क्रेनची धडक बसल्याने शौचास जाणाऱ्या जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास पिंपरीमध्ये घडली आहे. पिंपरी पोलिसांनी क्रेन चालकाला ताब्यात घेतले आहे. घटनेचा सर्व थरार…

पिंपरी : ‘तिच्या’साठी पत्नीला सोडण्याची तयारी ठेवणारा ‘गोत्यात’, पोलिसांनी…

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - तरुणीसाठी स्वतःच्या बायकोला सोडायला तयार झालेल्या तरुणाला 'लॉकअप'ची हवा खायला लागली. हा प्रकार मोरेवस्ती चिखली, देहूरोड, तळवडे या ठिकाणी घडला आहे. प्रवीण बाळासाहेब गायकवाड (28, रा. मोरेवस्ती, चिखली) असे अटक…

शरद पवारांनी केलेलं ‘ते’ वक्तव्य हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करणारं, विश्व हिंदू…

पुणे (पिंपरी) : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लखनऊमध्ये केलेलं वक्तव्य हिंदू आणि मुस्लीम समाजात तेढ निर्माण करणारे असल्याची टीका विहिंपने आज पिंपरी मध्ये केली. विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री मिलिंद…

‘आध्यात्मा’चे धडे देणार्‍या महाराजाकडून विद्यार्थ्याला ‘बेदम’ मारहाण, मुलगा…

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - अध्यात्माचे धडे देणाऱ्या महाराजानेच बेदम मारहाण केलेला विद्यार्थी कोमात गेला असून प्रकुर्ती गंभीर आहे. ही धक्कादायक घटना देवाच्या आळंदीत येथे घडली आहे. या प्रकरणी विद्यार्थीच्या आईने फिर्याद दिली असून महाराज…

पिंपरी : महापालिका इमारतीला घेराव, महापौर आणि आयुक्तांसह सर्व अडकले

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांची यांत्रिक पद्धतीने साफसफाई करण्याची काढलेली निविदा रद्द करावी या मागणीसाठी विरोधकांसह सफाई कामगारांनी महापालिकेच्या इमारतीला घेराव घालत आंदोलन केले. यामुळे महापौर, आयुक्तांसह…