Cop Dies Of Heart Attack | सहायक पोलीस फौजदार बाळासाहेब उजगरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Cop Dies Of Heart Attack | पुणे पोलीस (Pune Police) दलातील सहायक पोलीस फौजदार बाळासाहेब सखाराम उजगरे (वय-62 , रा. भारत माता नगर, गणेश कॉलनी नंबर 1, सर्वे नंबर 76 दिघी, पुणे) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने (Cop Dies Of Heart Attack) निधन (Passed Away) झाले आहे. उजगरे (ASI Balasaheb Ujagare) यांच्या निधनामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बाळासाहेब उजगरे यांना आज (गुरुवार) सकाळी साडेनऊच्या सुमारास घरामध्ये हृदयविकाराचा झटका आला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर आज सायंकाळी साडेसात वाजता दिघी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

अलर्ट! पुण्यासह राज्यात आढळले झिकाचे ५ रुग्ण; सर्व जिल्हाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर