Coronavirus Vaccine : वेळेवर ‘व्हॅक्सीन’ टोचून घ्या अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान, जाणून घ्या कसे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोणत्याही आजारापासून सुटका मिळवण्यासाठी व्हॅक्सीन Vaccine  एकमेव उपाय आहे. व्हॅक्सीनने काही शतकांपूर्वी आलेल्या चेचक आणि पोलियोसारख्या अनेक धोकादायक आजारांचा नायनाट केला आहे. कोरोना संकटात सुद्धा व्हॅक्सीन घेणे सर्वांसाठी आवश्यक आहे. व्हॅक्सीनच Vaccine एकमेव मार्ग आहे, ज्याद्वारे या आजारापासून सुटका मिळू शकते. व्हॅक्सीनचा प्रभाव आणि आवश्यकतेबाबत पुरावे असूनही काही लोकांच्या मनात संशय आहे.

Coronavirus in Pune : मोठा दिलासा ! पुण्यात दुसर्‍या लाटेतील सर्वात ‘निच्चांकी’ रूग्णसंख्या

सध्याच्या काळात भारत कोरोनाच्या भयंकर अशा दुसर्‍या लाटेचा सामना करत आहे, अशावेळी पहिल्यापेक्षा जास्त जरूरी आहे की, व्हॅक्सीन घेण्यासाठी प्रेरित केले जावे, जेणेकरून भारत लवकर सामान्य स्थितीत येऊ शकतो. लोकांनी व्हॅक्सीनला घाबरण्याचे कारण नाही आणि उशीर न करता लस घेतली पाहिजे. कोविड-19 संकटात भारतात सर्वात मोठे आव्हान बेड आणि वैद्यकीय सुविधांच्या कमतरतेचे आहे. वेळीच लसकीरण केल्याने देशातील आरोग्य सेवांवरील भार कमी करता येऊ शकतो. व्हॅक्सीन तुमचे आप्त आणि समाजाला सुरक्षित करते. अनेक लोक ज्यांनी व्हॅक्सीन घेतलेली नाही ते घातक आजाराचे वाहक बनून आपल्या जवळच्या लोकांना सुद्धा धोका निर्माण करत आहेत. हे आजार पसरवणारे मेकॅनिजम आहे जे विशेषकरून कोविड-19 संकटात प्रभावी ठरले, अनेक कुटुंबातील ज्येष्ठ हे तरूण असिम्पटोमॅटिक सदस्यांकडून संक्रमित झाले.

व्हॅक्सीन उपचाराचा खर्च कमी करते
व्हॅक्सीन देशाच्या सार्वजनिक आरोग्य प्रणालीवरील भार कमी करते आणि सोबतच आजाराच्या उपचाराचा खर्च सुद्धा कमी करते, कारण निरोगी लोकसंख्या जास्त प्रॉडक्टिव्ह आणि समृद्ध असते.

Also Read This : 

दिलासादायक बातमी ! कोरोनाच्या केस होताहेत कमी, 12 आठवड्यानंतर मृत्यूंचे आकडेसुद्धा घसरले

‘या’ वयात सर्वात जास्त मिळतो शरीरसुखाचा आनंद, जाणून घ्या कालावधी

‘प्रेमा’ला विरोध झाल्याने चुलत बहिण-भावाने केली ‘आत्महत्या’

Pune : भरधाव दुचाकीनं रस्ता क्रॉस करणार्‍या 7 वर्षाच्या सियाला उडवलं; चिमुरडी गंभीर जखमी

रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा, म्हणाले – ‘राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून पैसे मिळत नाहीत’