Coronavirus in Pune | पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 268 नवीन रुग्ण, 232 रुग्णांना डिस्चार्ज

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Coronavirus in Pune) प्रादुर्भाव कमी होत. मागील काही दिवसांपासून शहरामध्ये नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त (Recover) होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. परंतु आज बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन रुग्णांची (New patient) संख्या अधिक आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये (Pune city) 268 नवीन रुग्णांची (New patient) नोंद झाली आहे. तर 232 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे. pune coronavirus news updates today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पुणे शहरात (Pune City) आजपर्यंत 4 लाख 78 हजार 009 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 67 हजार 106 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात (Pune) गेल्या 24 तासात 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये शहरातील 05 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील (Out of Pune Municipal Corporation limits) 09 रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत पुणे शहरात (Pune City) 8583 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

(coronavirus in pune) पुण्यात 2320 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active Patients)

पुणे शहरामध्ये (Pune City) सध्या 2320 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत.
यामध्ये 288 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात पुणे शहरातील (Pune City) विविध केंद्रावर 5362 स्वॅब (Swab) तपासणी करण्यात आली आहे,
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

Web Title : Coronavirus in Pune | pune coronavirus news updates today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Ambil Odha Slum | ‘… तर बुलडोझर पुढे आडवा पडलो असतो’ ! आंबील ओढा कारवाई प्रकरणावर नितीन राऊतांचा तीव्र संताप